नमस्कार मंडळी.....
तुमच्या सर्वांचे God loves official या चॅनल वरती स्वागत आहे.... या चॅनल वरती तुम्हाला हिंदी,तमिळ,मराठी अशा वेगवेगळ्या भाषेमध्ये देवांचे व्हिडिओ पहावयास मिळतील....आणि
भक्ती भावाचे व्हिडिओ पहावयास मिळतील.
या चॅनलचा उदेश कोणाच्या ही भावनांना दुखवण्याचा किंवा कोणत्या ही व्यक्तीच्या भक्ती वरती बोट उचलायचा उदेश नाही.
भक्ती भावाचे व्हिडिओ पाहून खूप साऱ्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर एक आधार असण्याची भावना राहते... त्याचा आधार म्हणून आणि एका आनंदाचे कारण म्हणून हा चॅनल आहे...
खुश रहा,हसत रहा आणि हसवत राहा....
thank you..😊