जय भारत...🇮🇳 नमो बुद्धाय...🙇 जय भिम...💙 मित्रांनो आपण आपल्या सुनिल लाटे या तुमच्या भावाच्या You Tube Channel वरती प्रत्येक महापुरुषांच्या जयंती महापरिनिर्वाण आणि त्यांनी केलेल्या कार्याचे आपण आपल्या You Tube Channel वरती WhatsApp Status किंवा गाण्या मार्फत महापुरुषांचे विचार प्रमाणीक पणे तुमच्या समोर मांडण्याचा हा उददे्श आहे. तथागत भगवान बुद्ध, सम्राट अशोक, संत तुकाराम महाराज, संत कबीर, श्री छत्रपती शिवाजी महाराज, श्री छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती जीजा माता, माता आहिल्या बाई, माई सावित्रीबाई फुले, माता भिमाबीई रामजी आंबेडकर, आई रमाबाई भीमराव आंबेडकर, क्रांतिजोती महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे या सगळ्या महापुरुषांचे WhatsApp Status तुम्हाला बघायला मिळतील. असेच नव नवीन WhatsApp Status आणि नव नवीन गाण्यासाठी लगेच आपल्या You Tube Channel ला Subscribe करा आणि Bell Icon 🔔 Click करा.