Esha jondhale official

स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेल मध्ये
रायगड ची ईशा तुम्हाला माझ्या चॅनल वरती विविध प्रकारचे cooking videos, vlogs, fashion, lifestyle, funny shorts, unboxing, travelling, beauty skincare videos हे सगळ काही बघायला मिळणार आहे, आशा आहे तुम्हाला माझे videos आवडतील. Video आवडल्यास नक्की लाईक करा आणि channel ला Subscribe करा धन्यवाद
Always Support Me❤️


Esha jondhale official

Smile च इतकी Killer ठेवा की🔥तुमची Smile बघूनचं सर्व येडे होतील🎀good morning🌅

5 days ago | [YT] | 12

Esha jondhale official

🔥संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात... GoodMornig🎀🕊️

1 week ago | [YT] | 9

Esha jondhale official

फक्त जिद्द ठेवा..!🔥
आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही होऊ शकते...🕊️

1 week ago | [YT] | 9

Esha jondhale official

शॉर्ट्स पाहताय ना रोज उद्या पासून आपले funny😅 videos regular असतील please लाईक आणि छान छान कमेंट करत जा 🥰

1 week ago | [YT] | 3

Esha jondhale official

Thank You So Much All❤️😍🙏🏻🎉 1k Yotube Family...💪🏻 सगळ्यांच खूप खूप आभार असच सपोर्ट करा..🥰
#suscribe
#Yotube
#trending
#viral
#post
#motivation
#explore

1 week ago (edited) | [YT] | 5

Esha jondhale official

आयुष्यातला प्रत्येक क्षण हा आनदात जगा... 💯कारण इथे Once More नसतो...!🕊️

2 weeks ago | [YT] | 12

Esha jondhale official

Good morning 🌞मनासारखे दिवस बघण्यासाठी मनाविरुद्ध दिवस बघायला लागतात...!💙

2 weeks ago | [YT] | 12

Esha jondhale official

🥀शुभ सकाळ...
माणसं पण तीच जपा...
जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात...🕊️

2 weeks ago | [YT] | 11

Esha jondhale official

ठीक संध्याकाळी 5 वाजता video येतोय न skip करता पहा...थोडा Long झालाय पण खुप helpfull आहे☺️आवडला तर नाकी लाईक कमेंट करा...🙏🏻

2 weeks ago | [YT] | 9

Esha jondhale official

🕊️व्यस्त असावं कामाने...
शांत असावं मनाने...
आणि बिनधास्त असावं आयुष्याने...!!!💯

3 weeks ago | [YT] | 12