Comedy baluaanna

सदर व्हिडिओ केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने तयार केला आहे. कुणाचाही अपमान करणे, अवमान करणे, किंवा दुखावणे हा माझा हेतू नाही.
मी आहे तुमचा लाडका – कॉमेडी बाळूआण्णा (Comedy Baluaanna) – हसवणारा आणि आनंद देणारा!

👉 हसा आणि आनंदी रहा!

🎬 Video आवडल्यास Like करा, Comment करा, Share करा आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका!

🙏 आणि हो, ते "ते न्हवं माऊली इथं आल्यासारखं" Instagram आणि Facebook वर पण Follow करूनच जा बरं का! 👇

📸 Instagram:
instagram.com/comedybaluaanna?igshid=ZDc4ODBmNjlmN…

📘 Facebook:
www.facebook.com/Comedybaluaanna07?mibextid=ZbWKwL

फॉर प्रमोशन:
t.me/+SmQItfKEMvA1ZjI9

"बरं हां मंडळी, मी कॉमेडी बाळूआण्णा... चला हसा, आनंदी रहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका – नाहीतर तुमच्यावर मीच एक विनोदी केस टाकीन!"........


Comedy baluaanna

सांगोलाची आई अंबाबाई 🍂

2 weeks ago | [YT] | 36

Comedy baluaanna

पाऊले चालती पंढरीची वाट 🤗

3 weeks ago (edited) | [YT] | 568

Comedy baluaanna

एक जुनी आठवण 🤗

4 weeks ago | [YT] | 235

Comedy baluaanna

बोला जोतिबाच्या नावानं चांगभल 💐

3 months ago | [YT] | 231

Comedy baluaanna

please subscribe our channel and keep supporting 🤗Thank you so much all बाकी अजून कोणी subscribe केला नसेल तर लगेच करा आणि आनंदी रहा 🤩🤗

7 months ago (edited) | [YT] | 145

Comedy baluaanna

Thank you so much all बाकी अजून कोणी subscribe केला नसेल तर लगेच करा आणि आनंदी रहा 🤩🤗

8 months ago | [YT] | 440

Comedy baluaanna

बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी,काळजी घ्या आनंदी रहा 🤗

8 months ago | [YT] | 248

Comedy baluaanna

उद्या live ला येतोय बगा मंडळी
ठीक सा. ७ वाजता

1 year ago | [YT] | 138

Comedy baluaanna

उद्या येरवाळी बगा गावाकडची धार काढाय शिकवायची धांदल,बगणार न्हवं🤣😅 subscribed करा काय जाऊदे झाडून 😍🤗

1 year ago | [YT] | 304

Comedy baluaanna

संगीतसूर्य केशवराव भोसले जयंती आणि नाट्यगृहाला आग😓 हृदय हेलावून टाकणाऱ्या घटना घडत आहेत सगळ्या😑काय झालंय आपल्या कोल्हापूर ला देव जाणं 😓

1 year ago | [YT] | 280