YourFarm निरोगी आणि फायदेशीर दुग्धव्यवसाय

हे चॅनल पशुपालक शेतकऱ्यांसाठी विकसित केले गेले आहे. इथे तुम्ही पशुधनासाठी पारंपारिक हर्बल औषध आणि पशुपालनाबद्दल उत्तम माहिती मिळवू शकता.

निरोगी पशुसंवर्धन हा तुमच्या शेतीचा उद्देश आहे?

घरबसल्या, पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून ,मोफत सल्ला मिळविण्यासाठी YourFarm ॲप डाउनलोड करा, धन्यवाद!

YourPharm ॲपवर सर्व पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत.

play.google.com/store/apps/details?id=com.yourfarm…

★ 250 हून अधिक पशुधनांसाठी हर्बल औषध!

★ पशुवैद्यकीय डॉक्टरांशी बोला

★ तयार हर्बल औषधे खरेदी करा

★ चारा आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये खरेदी करा

★ शेती उपकरणे खरेदी/विक्री

★ गुरे खरेदी/विक्री करण्यासाठी