नमस्कार!!!! 🙏 मी राकेश शिंदे आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांच स्वागत करतो. आपल्या चॅनल वर माझ्या आयुष्यात येणाऱ्या लोकं ,त्यांचं आयुष्य ,आणि आयुष्य जगण्याची पद्धत .माझं दैनंदिन जीवन हे सगळं daily vlog करून तुमच्या समोर व्हिडिओ च्या माध्यमातून आपल्या channel वर आणत असतो .
तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात हे मला comment करून कळवा .
म्हणजे तुमचा प्रतिसाद मला मिळेल. व अधिक जोमाने मी तुमच्या समोर नवनवीन व्हिडिओ घेऊन येईन🙏
त्या साठी आपल्या चॅनेल ला subscribe करायला विसरू नका .

Subscribe ❤️

Like 👍

Share📢

comment ✍️

Rakesh Shinde

Contact : shinderakesh1252@gmail.com


Rakesh shinde

किलूस मासे मारी video उद्या 11.00 वाजता येणार आहे

1 year ago | [YT] | 82

Rakesh shinde

लवकरच बाप्पा विराजमान होणार 🙏🙏

1 year ago | [YT] | 68

Rakesh shinde

उद्या 11.00वाजता गटारी निमित्त हलवा मासा तंदुरी विडिओ येणार आहे 🙏

1 year ago | [YT] | 48

Rakesh shinde

1 year ago | [YT] | 44

Rakesh shinde

हा रानमेवा कोणकोणाला माहित आहे ? तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात comment करून सांगा

1 year ago | [YT] | 96

Rakesh shinde

,🐟

2 years ago | [YT] | 26

Rakesh shinde

Hii

2 years ago | [YT] | 50

Rakesh shinde

गुढीपाडव्याच्या तसेच नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🙏

2 years ago | [YT] | 30