Yuva Vivek Network

Welcome to the Official YouTube Channel of Jay Sahebrao Navale – Youth Speaker, Motivational Orator & Cultural Artist.

इथे आपले स्वागत आहे!
हा चैनल तरुणांसाठी प्रेरणा, राष्ट्रभक्ती, चरित्रातून शिकणारी जीवनमूल्ये आणि स्वामी विवेकानंद व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी समर्पित आहे.

येथे तुम्हाला मिळेल –

🔥 Motivational Speeches
🔥 Youth Development & Personality Growth
🔥 Swami Vivekananda Thoughts & Life Lessons
🔥 Chhatrapati Shivaji Maharaj History & Inspiration
🔥 Cultural, Spiritual & Indian Heritage Topics
🔥 Ram Mandir, Indian Civilizational Talks
🔥 School–College Guidance Sessions & Inspirational Shorts

मी गेल्या 12+ वर्षांपासून विविध शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक व्यासपीठांवर
युवा धर्म, राष्ट्रभावना आणि सांस्कृतिक मूल्ये यावर व्याख्याने देत आहे.

या चैनलचा उद्देश एकच —
प्रत्येक तरुणामध्ये सुप्त असलेली शक्ती जागवणे आणि त्याला योग्य दिशेने घेऊन जाणे.

Subscribe करा, Share करा आणि या प्रेरणायात्रेत सहभागी व्हा!
👉 “एक तरुण बदलेल… तर काळ बदलेल!”


Yuva Vivek Network

पुराणानुसार वर्णन केलेला प्रभु श्रीराम यांचा AIE जनरेटेड फोटो....
जय श्री राम 🙏🚩

2 years ago | [YT] | 6