♥️शिवणकाम ही जादू आहे. ♥️टेलरिंग ही शुद्ध कला आणि मोजमापाची युक्ती आहे. ❤️ बिनधास्त राहा. स्टाईलिश राहा. फॅशन करा…. आणि आयुष्य जगा.
🌼मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !🌼
👉या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
शिवणकलेचे बेसिक्स
विविध प्रकारचे डिझायनर कुर्ते
विविध प्रकारच्या डिझायनर सलवारी
नावीन्यपूर्ण पद्धतीने शिवणकाम शिकण्याची पद्धती
सविस्तर व सखोल मार्गदर्शन
👉हा कोर्स कोणासाठी ?
शिवणकामात आवड असणाऱ्या गृहिणी, मुली, तरूणींसाठी
ज्यांना आपली शिवणकलेतील कौशल्य अधिक विकसीत करायची असतील.
फावल्या वेळेत स्वतःचे डिझायनर कपडे शिवू इच्छिणाऱ्या तरूणींसाठी
अशा आईंसाठी, ज्यांना आपल्या मुलींचे कपडे स्वतःच घरी शिवायला आवडतात.
अशां सर्वांसाठी ज्यांना फॅशन डिझायनिंग आणि स्टिचिंग करून अर्थार्जन करायचे असेल
🌼आपल्या सोयीने, आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !🌼
🙏🙏धन्यवाद🙏🙏
Shared 1 year ago
142 views
Shared 1 year ago
207 views
Shared 1 year ago
264 views
Shared 1 year ago
608 views
Shared 1 year ago
139 views
Shared 1 year ago
1.4K views
Shared 1 year ago
198 views
Boat Neck Blouse/बोटनेक ब्लाऊज शिकूया मराठीमध्ये परफेक्ट आणि सोप्या पद्धतीने/तयार चार्ट प्रमाणेDay-8
Shared 1 year ago
1.9K views
Shared 1 year ago
285 views
Shared 1 year ago
2.4K views
Shared 1 year ago
5.2K views
Shared 1 year ago
8.8K views
Shared 1 year ago
247 views
Shared 1 year ago
9.2K views
Shared 1 year ago
1.6K views
प्रिसेंस कट ब्लाऊजची माहिती शिका अतिशय सोप्या पद्धतीने /// Paper Cutting & Drafting in Marathi Day-3
Shared 2 years ago
2.8K views
Shared 2 years ago
2.5K views
कटोरी Blouse Cutting Notes(मराठी माहिती सोबतच खुप अश्या महत्त्वाच्याNotes)एकदम सोप्या पद्धतीने Day-2
Shared 2 years ago
37K views