जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या सर्वांच SMT Marathi या चॅनल मध्ये स्वागत आहे मि हा चैनल सुरू करण्याचे उद्दिष्ट म्हणजे कि महाराष्ट्रातील मराठी बोलणाऱ्या माझ्या मराठी बांधवाना सर्व शाशकीय योजना, भरती यांची माहिती आपल्या मात्रभाषेत मिळावे या उद्देशाने सुरू केलेला आहे .
तरी मित्रांनो या SMT Marathi ला सबस्क्रिब करून सहकार्य करावे.
आणि आपल्या मित्रांनाही सांगावे
🙏 धन्यवाद 🙏