MUMBAI AIR NEWS

तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभांसह एकंदर ३ विधानसभांच्या पोटनिवडणुकीचं मतदान आज सुरू आहे. जाणून घ्या मतदानाची टक्केवारी...



#TamilNaduElections2026 #westbengalelections2026 #ElectionDay #voting #votingday #election2026

1 day ago | [YT] | 6

MUMBAI AIR NEWS

तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभांसह एकंदर ३ विधानसभांच्या पोटनिवडणुकीचं मतदान आज सुरू आहे. जाणून घ्या मतदानाची टक्केवारी...

#TamilNaduElections2026 #westbengalelections2026 #ElectionDay #voting #votingday #election2026

1 day ago | [YT] | 1

MUMBAI AIR NEWS

#VacancyAlert | आकाशवाणी मुंबई वृत्त विभागात हंगामी तत्वावर पदभरती🎙️📻



अधिक माहितीसाठी भेट द्या :👉newsonair.gov.in/wp-content/uploads/2026/04/Casual…



🗓️अर्ज करण्याचा दिनांक: ३० एप्रिल त्वरा करा आणि लगेच अर्ज पाठवा



#jobvacancy #jobvacancies #jobopportunity #jobopportunities #JobOpening #Akashvani #AkashvaniMumbai

1 week ago | [YT] | 3

MUMBAI AIR NEWS

#VacancyAlert | आकाशवाणी मुंबई वृत्त विभागात हंगामी तत्वावर पदभरती🎙️📻

अधिक माहितीसाठी भेट द्या :👉www.newsonair.gov.in/wp-content/uploads/2026/04/Ca…

🗓️अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक: १५ एप्रिल २०२६

2 weeks ago (edited) | [YT] | 8

MUMBAI AIR NEWS

#VacancyAlert | आकाशवाणी मुंबईच्या वृत्त विभागात कामाची संधी! 🎙️📻जाणून घ्या तपशील... #shorts



अधिक माहितीसाठी भेट द्या 👉 newsonair.gov.in/wp-content/uploads/2026/04/Casual…



jobvacancy #jobvacancies #jobopportunity #jobopportunities #JobOpening #joboffers #Akashvani #AkashvaniMumbai #RegionalNews #radiojobs #radio #radioprogram #NewsBulletin #NewsAlert #NewsUpdate #radiopresenter #reporter #NewsEditor #jobapplication #viralpost #newsupdates #akashvanimumbai #मराठीबातम्याlive #maharashtra #breakingnews

2 weeks ago | [YT] | 4

MUMBAI AIR NEWS

#BreakingNews: समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात सहा महिला मजूर ठार, तर दोनजण जखमी

मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका पिकअप वाहनाला जालना जिल्ह्यातल्या कडवंची शिवारात पाठीमागून भरधाव आलेल्या कंटेनरने धडक दिल्याने हा अपघात झाला.

#SamruddhiMahamarg #RoadAccident #BreakingNews #Maharashtra #AccidentNews #RoadSafety #TragicAccident #JalnaNews #HighwayAccident

3 weeks ago | [YT] | 4

MUMBAI AIR NEWS

#BreakingNews : आंध्र प्रदेशात मार्कापुरम जिल्ह्यात रायवरमजवळ आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात १३ प्रवाशांचा जळून मृत्यू झाला तर २२ जखमी झाले.

खासगी प्रवासी बसची टिपर ट्रकशी टक्कर झाली आणि बसला आग लागली. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.

#AndhraPradesh #AndhraPradeshAccident
#RoadAccident #BusAccident #Markapuram #Rayavaram #BreakingNews #AccidentNews #TragicIncident #IndiaNews #Emergency #RoadSafety

4 weeks ago (edited) | [YT] | 4

MUMBAI AIR NEWS

#BreakingNews

🔴 जहाल नक्षलवादी पापा राव याच्यासह १८ नक्षलवाद्यांचं जगदलपूर इथं आत्मसमर्पण, ७ महिलांचाही समावेश

🔶 नक्षलवाद्यांनी ८ AK-47, १ स्वयंचलित रायफल, १ बॅरल ग्रेनेड लॉन्चर यासह इतर शस्त्रास्त्रंही पोलिसांकडे सुपूर्द

#BREAKING #Maoist #Naxalite #naxalitesurrender #paparao

4 weeks ago | [YT] | 11