Saregama Marathi

The proud history of Saregama stretches back over a century to 1901. Formerly known as The Gramophone Company of India Ltd. and more popularly as HMV (His Master's Voice), Saregama was established as the first overseas Indian Branch of Electrical & Musical Industries Limited (EMI), London. From producing the first song recorded in India in 1902 by the star of yesteryears, Gauhar Jan, to creating strong inroads into the production of cinema and television content, digital retailing, aggregation, radio programming and events, Saregama has evolved into one of India's premier entertainment content companies.


Saregama Marathi

प्रल्हाद शिंदे यांच्या अजरामर आवाजात लोकप्रिय झालेलं "बाप्पा मोरया रे" ह्या गाण्याचा लिरिकल व्हिडीओ पाहा फक्त ⁨‪@saregamamarathi‬ वर 🙏🏻

10 hours ago | [YT] | 6

Saregama Marathi

चित्रपट झिंग मधील जोशपूर्ण व द्रुत लयीतलं गीत “अनाथ झालं सपान”, पद्मनाभ गायकवाड यांच्या आवाजात व संगीतबद्ध, गीतकार मुकुंद भालेराव.

A powerful track “Anath Zala Sapan” from the film Zing, sung and composed by Padmanabh Gaikwad with lyrics by Mukund Bhalerao.

1 day ago (edited) | [YT] | 15

Saregama Marathi

'रण गगन सदन' ह्या गाण्याचा लिरिकल व्हिडीओ पाहा फक्त ‪@saregamamarathi‬ वर 🙏🏻

1 day ago | [YT] | 8

Saregama Marathi

सकाळचे गाजलेले अभंग ह्या विशेष संग्रहाचा आनंद घ्या फक्त ‪@saregamamarathi‬ वर 🙏🏻

1 day ago | [YT] | 5

Saregama Marathi

शांत मराठी भावगीते ह्या विशेष संग्रहाचा आनंद घ्या फक्त ‪@saregamamarathi‬ वर 🙏🏻

2 days ago | [YT] | 6

Saregama Marathi

🙏🏻🌺|| मन प्रसन्न करणारी पहाटेची गणेश भक्तीगीते ह्या विशेष संग्रहाचं आनंद घ्या ||🙏🏻🌺

2 days ago | [YT] | 14

Saregama Marathi

अबीर गुलाल उधळीत रंग ह्या गाण्याचा आनंद घ्या फक्त ‪@saregamamarathi‬ वर 🙏🏻

2 days ago | [YT] | 14

Saregama Marathi

✨ आता तरी देवा — प्रल्हाद शिंदे यांचे अजरामर गीत आता नव्या सुरावटीत, नव्या भावनेत! आदर्श शिंदे आणि सोनाली सोनवणे यांच्या सुरेल आवाजात, सोबत ऋतेश कांबळे आणि निक शिंदे. गीत-संगीत: प्रशांत नाकती | संगीत दिग्दर्शन: प्रशांत नाकती व संकेत गुरव. भावनेला नवा आविष्कार देणारी ही खास प्रस्तुती! 🎶❤️

3 days ago | [YT] | 33

Saregama Marathi

“डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या ओजस्वी आवाजातील ‘तू सुखकर्ता तू दुःखहर्ता’ ही आरती भक्तिमय वातावरण निर्माण करते.”

3 days ago | [YT] | 8

Saregama Marathi

“डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातील ‘प्रथम तुला वंदितो’ हे भक्तिपूर्ण गीत मनाला भावते.”

3 days ago | [YT] | 8