KrutikasRecipe & Vlogs

Target = 10 Thousand Subscribers✅

Please Support to Achieve My Target❤️☺️


नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो,

मी कृतिका पाटील,
KrutikasRecipe या माझ्या मराठी YouTube Channel मध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे.

आपल्या या मराठी भाषेतील चॅनेल द्वारे रोजच्या जेवणातल्या साध्या,सोप्या अगदी सगळ्यांना करता येतील अश्या Veg / Nonveg रेसिपीज मी share करते, महाराष्ट्रीयन पारंपरिक, भारतीय पारंपरिक पदार्थ तसेच विविध प्रकारचे पदार्थ तुम्ही येथे शिकू शकता, त्यामुळे उत्तम Recipes शिकण्यासाठी चॅनेल ला नक्की भेट द्या Videos आवडले तर Subscribe नक्की करा.

धन्यवाद

For business enquiries & Sponsorships email - krutikasrecipe@gmail.com


KrutikasRecipe & Vlogs

खंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान, श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना, त्रिवार मानाचा मुजरा... सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

1 year ago | [YT] | 17

KrutikasRecipe & Vlogs

नमस्कार मंडळी😍
श्रावण चालू झालेला आहे, त्यामुळे नॉन व्हेज रेसिपी बंद आहेत.
कोणाकोणाला नॉन व्हेज रेसिपी बघायला आवडेल ते सांगा...

‪@krutikasRecipe‬

1 year ago | [YT] | 5

KrutikasRecipe & Vlogs

उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी भारत देश घडविला... भारत देशाला मानाचा मुजरा ! ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

‪@krutikasRecipe‬

1 year ago | [YT] | 9