Mountain Adventure is your gateway to thrilling outdoor experiences and responsible adventure travel. We bring you real trekking, hiking, camping, and mountain exploration videos from beautiful locations across Maharashtra and India.
Our channel features:
🏔️ Trekking & hiking adventures
🏕️ Camping experiences & outdoor life
🎒 Adventure tips, safety guidance & gear insights
🌿 Nature, forts, waterfalls & offbeat destinations
🤝 Group adventures and real on-ground experiences
We promote safe, eco-friendly, and responsible tourism, encouraging respect for nature and local communities. Whether you are a beginner or an experienced adventurer, our videos will inspire you to explore the outdoors with confidence.
Subscribe and join us on the journey — Adventure | Nature | Freedom 🌄
📍 Based in Kolhapur
📩 For treks, events & collaborations: Mountain Adventure Kolhapur
mountainadventurekolhapur
माउंटन एडव्हेंचर आयोजित 🚩
ऐतिहासिक पद्मदुर्ग आणि जंजिरा जलदुर्ग भ्रमंती ।।
जिगरबाज मराठ्यांनी सिद्धीच्या उरावर उभा केलेला “किल्ले पद्मदुर्ग” व शिवरायांचे अपुरे स्वप्न असलेला “किल्ले जंजिरा”...🚩
पोर्तुगीझांबरोबरच स्वराज्यास त्रास देणारे जंजिरेकर सिद्दी आणि इंग्रज यांना शह देण्यासाठी, इंग्रजांची सिद्धीस मिळणारी रसद ठप्प करण्यासाठी, या तिन्ही समुद्री शत्रूंच्या मुळांवर पाचर ठोकण्यासाठी कासा बेटावर छत्रपती शिवरायांनी बांधलेला पद्मदुर्ग किल्ला.. तर अफाट पराक्रमानंतरही मराठ्यांना स्वराज्यात न घेता आलेला सिद्दीचा अजिंक्य राहिलेला मुरुड जंजिरा किल्ला... 🌊⛵️
--------------------------------------
🗓️तारीख: १४ आणि १५ फेब्रुवारी २०२६
(शनिवार आणि रविवार )
--------------------------------------
📩समाविष्ट
▪️कोल्हापूर ते कोल्हापूर प्रवास खर्च 🚌
▪️जेवण २ वेळेचे 🍛
▪️चहा आणि नाश्ता २ वेळेचा 🫖
▪️राहण्याची सोय हॉटेल मधे 🏘️
▪️बोट शुल्क ⛵️
▪️अनुभवी मार्गदर्शक 🪝
▪️सर्व एंट्री फी 💵
———————————————————
⭕️ रिपोर्टिंग: १४ तारखेला सकाळी ७ वाजता दसरा चौक ग्राउंड
⭕️पहिला दिवशी दुपारचे डबा घरातून घेऊन येणे.
——————————————————-
अधिक माहिती साठी संपर्क
📲अनिकेत जुगदार
9175167523, 7028974877
Mountain Adventure kolhapur ⛺️
4 weeks ago | [YT] | 10
View 2 replies