नमस्कार मित्रांनो
मी सुशील पालेकर , मी
@jaastasamaj6611 या नावाने you tube वरती channel सुरू केला आहे. ह्या चॅनल च्या माध्यमातून रोजच्या जीवनातले किंवा कधीतरी आपल्या बरोबर घडलेले विनोदी प्रसंग, तसेच विनोदी vlog आणि लोकांच्या विनोदी मूलाखती ह्या reeels आणि शॉर्ट फिल्म च्या माध्यमातून दाखवत आहे.
जर तुम्हाला video's आवडल्या तर, आपल्या chennal ला
Like, subscribe आणि share करा ❤️😂
प्रेक्षक आपले देव आहेत त्याचं हसणं कधी थांबल नाही पाहिजे हाच माझा प्रयत्न 🙂
टिप - यशस्वी होण्यासाठी नुसतं स्वप्नं बघून चालत नाही , ते पूर्ण करण्यासाठी स्वप्नाच्या दिशेने चालाव लागतं , प्रयत्न करा यश नक्की मिळेल.❤️🙂
Shared 1 year ago
35 views
Shared 2 years ago
26 views
Shared 3 years ago
105 views
Shared 3 years ago
212 views