सनातन सत्य

या चॅनल मध्ये प्रत्येक विषया पाठीमागील खरे व सनातन सत्य लोकांसमोर आणणे हे माझे उद्दिष्ट आहे अनेक लोक अंधश्रद्धेत पिचत पडलेले असतात अध्यात्मातील खरी माहिती त्यांना माहित नसते देवधर्म, मंत्र, तंत्र, यंत्र अनेक वेगळ्या प्रकारच्या साधना या पाठीमागून खरे सत्य लोकांना माहीत नसते ते सत्य लोकांना अवगत करणे खरा भक्तिमार्ग लोकांना सांगणे अनेक दुर्मिळ विषया पाठीमागील खरे सत्य लोकांसमोर आणणे लोकांची देवा विषयीची भीती घालवणे एका सुदृढ मानसिकतेचा माणूस तयार करणे हे माझ्या चायनल चे उद्दिष्ट आहे


1:00

Shared 56 years ago

21K views

1:00

Shared 56 years ago

9.3K views

1:00

Shared 56 years ago

3.8K views