#biography
#filmymarathikmw
#marathicinema
#marathifilmindustry
#marathicineyug
#marathikalakar
#biographyinmarathi
#marathichitrapat #manoranjan
#jivanparichay #bollywood
#cinematicvideo
Serial, Marathi film actors, Marathi film industry Entertainment
सर्वसामान्यांच्या मनात सेलिब्रेटींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रचंड कुतूहल असतं, तसंच त्यांच्या यशाचा प्रवास आणि एकूणच वैयक्तिक आयुष्याची जडणघडण जाणून घ्यायला त्यांचे फॅन्स नेहमीक उत्सुक असतात. म्हणूनच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या आयुष्याचा थोडक्यात जीवन परिचय आपल्या समोर , न्येणाऱ्या पिढीसाठी माहिती म्हणून मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे .
या चॅनलवर आपल्याला मनोरंजन, माहिती , असे व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा आणि बिनधास्त शेअर करा .
मित्र मैत्रिनिनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बर का....
FM KMW 29
https://youtu.be/hHdNbFKXBww?si=c-fkO...
1 day ago | [YT] | 0
View 0 replies
FM KMW 29
https://youtu.be/u2S4Pa-CrB4?si=xoQ-P...
1 day ago | [YT] | 1
View 0 replies
FM KMW 29
https://youtu.be/BDR6dpAGBUY?si=b_TN6...
1 day ago | [YT] | 2
View 0 replies
FM KMW 29
https://youtu.be/AJmzjI-bWV4?si=IHwUw...
1 day ago | [YT] | 1
View 0 replies
FM KMW 29
"लग्नात आजकाल वर वधू कडील लोक २० ते २५ लाख खर्च करता. पण तिथे आलेल्या मोजक्या १० ते १५ लोकांच्या पलीकडे कुणालाही तुमच्यात इंटरेस्ट नसतो. ते फक्त जेवायला आलेले असतात, तुम्हाला चेहरा दाखवण्यासाठी आलेले असतात. त्या १ ताटाचे १००० ते १५०० रुपये जातात. त्यामुळे ते २०-२५ लाख ज्याला कोणालाही इंटरेस्ट नाही त्या लोकांवर खर्च करण्यापेक्षा ते ५-१० लाख रुपये तुम्ही सेव्हिंग करा, ५-१० लाखात फिरायला जा, मस्त जग फिरा निसर्ग पहा ...ते कधी तुम्ही बघणार? किंवा आयुष्याच्या पुढील वाचलीसाठी ठेवा .. त्यातूनही जर पैसे उरले आणि आता या पैशाचं काय करू? असा प्रश्न तुमच्यासमोर असेल तर एखाद्या गरजू मुलासाठी स्कॉलरशिप म्हणून द्या त्याच्या शिक्षणासाठी खर्च करा."- अभिनेता सुबोध भावे याने हे लग्नाच्या अवास्तव खर्चावर हे मत व्यक्त केलं आहे.
3 days ago | [YT] | 568
View 47 replies
FM KMW 29
बीबी मराठी ६ - डील क्वीन प्राजक्ता शुक्रे घराबाहेर पडल्या आहेत. प्राजक्ताचा गेम सुसंस्कृत आणि सभ्य तर होताच पण तिच्यावर डबल ढोलकी, तोंडावर गोड आणि मागे वाईट बोलण्याचे आरोप झाले होते. असो किती दिवस दुसऱ्यांच्या जीवावर गेम खेळणार कधीही ना कधी समोरून येऊन स्वतःसाठी खेळायला पाहिजे. प्राजक्ता नेहमी नॉमिनेशन डोक्यात धरून गेम प्लॅन करायची. ती दरवेळेस प्रभूला नॉमिनेट करायची पण झाले काय? आज ती घराबाहेर गेली आणि प्रभू घरात असून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
#PrajaktaShukre #marathimulgi #marathimotivational #marathicelebrity #BhauChaDhakka #biggbossmarathi #mumbai
3 days ago | [YT] | 30
View 1 reply
FM KMW 29
अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर यांच्या शाळेतील बाईंनी सांगितलेल्या आठवणी !https://youtu.be/GV38nqCBybM?si=TnU1y...
1 week ago (edited) | [YT] | 222
View 2 replies
FM KMW 29
सिद्धार्थ रे भावपूर्ण श्रद्धांजली
1 week ago | [YT] | 331
View 9 replies
FM KMW 29
विशाखा सुभेदार यांचा मुलगा कुवेत मध्ये अडकलाyoutube.com/shorts/j9ebHVwc1D...
2 weeks ago (edited) | [YT] | 2
View 0 replies
FM KMW 29
महाराष्ट्र मंडळ कुवेत कडून महत्त्वाची माहिती
अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या मुलाबाबत सध्या सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या बातमी संदर्भात सर्वांना कळविण्यात येते की संबंधित मुलाशी महाराष्ट्र मंडळ कुवेतचा सातत्याने संपर्क आहे.
एअरस्पेस बंद झाल्यापासून म्हणजे शनिवार दि. २८.०२.२०२६ पासून महाराष्ट्र मंडळ कुवेत त्याच्या संपर्कात आहे. मंडळाच्या अध्यक्षा व प्रतिनिधींनी त्याची प्रत्यक्ष भेट घेतली असून, त्याच्या आवश्यक सोयींची व्यवस्था करण्यात आली आहे.
तो सुरक्षित आहे, कोणतीही घाबरण्याची गरज नाही. तो येथे व्यवस्थित असून मानसिकदृष्ट्या देखील स्थिर आणि सकारात्मक आहे.
आपल्या लोकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हीच आमची बांधिलकी आहे. 🙏
महाराष्ट्र मंडळ कुवेत
2 weeks ago | [YT] | 23
View 0 replies
Load more