नमस्कार....l
सोप्या घरघुती पाककृती बनवून आपल्या पुढे सादर करण्याचा आमचा प्रयत्न असेल
सोबतच मी फळभाज्या आणि पालेभाज्या(कारले ,गवार ,टोमॅटो ,पालक ,मेथी, आळु, शेपू ,शिमला मिरची ,मुळा , चुका, कोथिंबीर ) ह्यांची घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने लागवड करत असते.
तुम्ही सुद्धा हा प्रयत्न करावा आणि त्या संदर्भात काही शंका असल्यास मला नक्की विचारा तुमचा शंकांचं नक्की मी निरासन करण्याचे प्रयत्न करेल तसेच ह्या बदल आपले काही मत किंवा काही सूचना असतील तर तुम्ही त्या कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सुचवावे.