हिंदुंच्या नावावर ओबीसी, एससी, एसटीला कोणताही अधिकार मिळत नाहीः वामन मेश्राम पुणे/दै.मूलनिवासी वृत्तसेवा हिंदुंच्या नावावर ओबीसी, एससी, एसटीला कोणताही अधिकार मिळत नाही, असा दावा भारत मुक्ती मोर्चाच्या 15 व्या ऑनलाईन राष्ट्रीय अधिवेशनात सोमवारी पुणे येथे बोलताना बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केला आहे. भारत देशात मूलनिवासी बहुजन समाजाला खरी आवश्यकता परिवर्तनाची आहे. मूलनिवासी बहुजन समाजात परिवर्तन घडवून आणणे ही गरज आहे. आज आपल्याला बहुजन समाजातील प्रत्येक समूहाला परिवर्तनाची आवश्यकता आहे. परिवर्तन हे काही एका दिवसात होत नाही, त्यासाठी बराच वेळ लागतो. देशातील मनुवादी व्यवस्था आहे, ब्राम्हणवादी व्यवस्था ही वर्णवाद, जातीवाद, भेदाभेद, वंशभेद, उच्च-नीच यांवर आधारित आहे. म्हणजेच या देशातील ब्राम्हणवादी व्यवस्थेमूळे आपल्या सर्व बहूजन समाजाच्या समस्या तयार झाल्या आहेत, अडचणी, प्रश्न वाढले आहेत. कारण मनुवादी व्यवस्था जाती-धर्मावर आधारित आहे, म्हणून समाजातील समस्या वाढल्या आहेत. या देशात ब्राम्हण स्वःता अल्पसंख्य आहेत. ब्राम्हण साडेतीन टक्के आहेत. ब्राम्हणवादी व्यवस्था असल्यामूळे त्यांना त्याचा आधार मिळत आहे, आणि ते ब्राम्हण या देशात सत्ताधारी बनले आहेत. मनुवादी व्यवस्था भारतात अस्तित्वात असल्यामूळे ब्राम्हण शासक आहेत. म्हणून या ब्राम्हणवादी व्यवस्थेमुळे ते देशात वर्चस्व दाखवत आहेत. आणि ते स्वःतालाच उच्च समजतात. ब्राम्हणांनी देशातील एसटी, एससी, ओबीसीच्या लोकांना 6,000 जातीमध्ये विभागले आहे, असे वामन मेश्राम यांनी म्हटले आहे. विदेशी ब्राम्हणांनी स्वःताच्या फायद्यासाठी ओबीसी, एससी, एसटीच्या लोकांची जातीजातींमध्ये वाटणी केली आहे, विभाजन केले आहे. भारतातील बहुजन समाजातील लोकांची जातीजातीत ब्राम्हणांनी विभागणी केली हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. हा मुद्दा महत्वाचा आहे. कारण या देशातील बहुजन लोकांना जातीजातीत विभाजन करण्याचे काम या विदेशी ब्राम्हणानी केले आहे. बहुजन समाजाची 6,000 जातीत विभाजन का केले आहे? कशासाठी बहुजन समाजाची वाटणी जातीजातीत का केली? कशामुळे केली? हा विषय गंभीरतेने समजून घ्यावा लागेल. तरच आपल्या बहुजन समाजातील लोकांच्या समस्याचे समाधान होईल. देशातील लोकांच्या समस्या अशा लगेच संपणार नाहीत. बहुजन लोकांच्या मुळ समस्याचे कारण शोधणे गरजेचे आहे? ही समस्या कोणी तयार केली आहे? हे समजणे महत्वाचे आहे. भारतात जे साडे तीन टक्के ब्राम्हण आहेत, प्रौढ मताधिकाराच्या अधिकारानुसार ते या भारत देशात सत्ताधारी होऊ शकत नाही. कारण त्यांची संख्या कमी आहे. भारतात बहुजन लोकांची संख्या जास्त आहे. या देशात अल्पसंख्य असून सत्ताधारी का आहेत? कसे सत्ताधारी बनले? हा विषय गंभीर आहे, समजून घेणे गरजेचे आहे. भारताच्या संविधानात काय सांगितले आहे की, ज्याची संख्या जास्त आहे, तो सत्तेवर जाऊ शकतो, भारतात बहुजन लोकांची संख्या जास्त आहे, ब्राम्हण अल्पसंख्य आहेत. मग या देशात ब्राम्हणांना सत्ताधारी होण्याचा अधिकार नाही. ते ब्राम्हण सत्तेत बसू शकत नाही, असे वामन मेश्राम म्हणाले आहेत. भारतात बहुजन लोकांची संख्या जास्त असताना ही अल्पसंख्य ब्राम्हणांना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही. तरी ते सत्ताधारी आहेत. हा मुद्दा गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारण हे ब्राम्हण साडे तीन टक्के असताना ही भारतीय शासन व्यवस्थेत काय करत आहेत, भारतीय शासन व्यवस्थेत का बसले आहेत. त्यांची संख्या तर देशात कमी आहे. ते सत्तेवर बसले आहेत, याच्यामागचे खरे कारण काय आहे? काहीतरी कारण असले पाहिजे. ब्राम्हण अल्पसंख्य असताना भारताच्या सत्तेवर कसा काय बसू शकतो? कारण असे आहे, या देशात हिंदू-मुसलमान चर्चा सारखी होत आहे. ब्राम्हण सारखे हिंदू-मूसलमान करतात. या चर्चामूळे हिंदू-मूसलमान करून हे ब्राम्हण लोक देशातील लोकांना जाती-धर्मामध्ये विभाजन करण्याचे काम करतात. आजही ब्राम्हण देशात सारखे हिंदू-मूसलमान करतात. हिंदू-मूसलमान या शब्दांचा वापर ब्राम्हण करून लोकांमध्ये तोडफोडीचे वातावरण तयार करतात. त्याचा फायदा निवडणुकीत घेतात. व सत्तेवर येतात. लोकांना हिंदू-मूसलमान करून भारतीय लोकांच्यात जातीपातीत भांडणे लावतात, या भांडणाचा फायदा त्या ब्राम्हणांना होतो. म्हणजेच देशात हिंदू-मूसलमान चर्चा केली की, ब्राम्हण या देशात अल्पसंख्य आहेत, हा मुद्दा बाजूला राहतो. या मुद्द्यावर देशात कोण बोलत नाही. आणि ते अल्पसंख्य असलेले, देशात साडे तीन टक्के लोकसंख्या असलेले, हे विदेशी ब्राम्हण अल्पसंख्येचे बहुसंख्यांक बनून सत्तेत येतात. आणि त्यांना मत देणारे बहुजन लोक त्या अल्पसंख्य असणार्या ब्राम्हणांना सत्तेवर बसतात. मग असे जातीधर्माचे, हिंदू-मूस्लिमचे राजकारण अल्पसंख्य ब्राम्हण देशातील बहूजन समाजातील लोकांमूळे सत्तेत बसतात, हे या देशातील बहुजन समाजातील ओबीसी, एससी, एसटी आणि मायनॉरिटीच्या लोकांनी समजून घ्यावे लागेल. कारण असे राजकारण करून ब्राम्हण सत्तेवर येत आहेत. म्हणजेच देशातील आपल्याच बहुजन समाजातील लोकांचा वापर करून, आपल्या लोकांची मते घेऊन हे साडे तीन टक्के लोकसंख्या असलेले, या देशात अल्पसंख्य असलेले, आणि जन्माने विदेशी असलेले ब्राम्हण सत्तेवर येतात. हा विषय गांभीर्याने बहुजन समाजातील ओबीसी, एससी, एसटी आणि मायनॉरिटीच्या लोकांनी समजावून घेणे आज गरजेचे आहे. कारण आज या देशात ब्राम्हण जातीवाद, जाती-धर्म, हिंदू-मूस्लिम असे राजकारण करून सत्तेवर बसत आहे. म्हणजे ब्राम्हण देशातील भारतीय लोकांच्यातच भांडणे लावून आजपर्यत सत्तेत आला आहे, असे वामन मेश्राम यांनी म्हटले आहे. या देशात हिंदू-मूसलमान चर्चेत आणि या वादात या बहुजन समाजातील ओबीसी, एससी, एसटी लोकांना हिंदू समजून वाद उभा केला जातो. आणि भारतात दोन समाजात वाद उभा करतात. हेच ब्राम्हण तोडफोड करून, मुळ भारतीय असलेल्या लोकांच्यात फोडाफोडीचे राजकारण करून स्वःता सत्तेवर बसतात. आजपर्यत या भारत देशात अशाच पध्दतीने राजकारण करून विदेशी ब्राम्हण सत्ताधारी बनला आहे. म्हणजेच अल्पसंख्य असलेला ब्राम्हण सत्तेवर बसत आहे. आज या भारतात लोकशाही तत्वानूसार किंवा भारतीय संविधानानूसार सर्व जातीच्या-धर्माच्या लोकांना संविधानाने अधिकार दिले आहेत. देशात ओबीसी, एससी, एसटी आणि मायनॉरिटीच्या लोकांना भारतीय संविधानाने अधिकार दिले आहेत. तर या देशात हिंदुंच्या नावावर ओबीसी, एससी, एसटीला कोणताही अधिकार मिळत नाही. मग या देशात हिंदुच्या नावावर फक्त ब्राम्हणाला अधिकार आहे. जर या देशात हिंदुच्या नावावर खाते खोलले तर त्याचा मालक ब्राम्हण निघेल. भारतात बहुसंख्याक असलेले शिकले-सवरलेले लोक यांना या गोष्टी समजत नाही. आणि ते कधी खोलवर विचार करत नाही. त्यांच्या लक्षात ही बाब येत नाही. ते नुसते नावाला शिकले-सवरलेले आहेत. जास्त खोलात जाऊन कधी विचार करत नाहीत. म्हणून तर देशातील हे विदेशी ब्राम्हण भारतातील सर्व चर्चा हिंदू-मूसलमान या मुद्द्यावरच करतात. कारण ते साडे तीन टक्के ब्राम्हण आहेत, त्यात अल्पसंख्य आहेत. म्हणून फक्त हिंदू-मूसलमान चर्चा करत असतात, आणि भारत देशातील लोकांच्यात रोज भांंडणे लावण्याचे काम करतात. हेच ब्राम्हण देशात लोकांना जाती-धर्माच्या, जातीजातीत, जातीपातीत, भांडणे लावून मोकळे होतात. आजही देशात तेच राजकारण चालू आहे, हे देशातील सर्व बहुजन समाजातील ओबीसी, एससी, एसटी आणि मायनॉरिटीच्या लोकांना समजून घ्यायची गरज आहे, असे बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम म्हणाले आहेत.
*🏵️पोष्ट मोठी आहे....थोडा वेळ काढा....पण वाचाच!....* =============== *🚩नागभुमीवर संघाच्या छातीत धडकी भरविणारा लाखों बहुजनांचा एल्गार उतरवला भारत मुक्ती मोर्चाने रस्त्यावर....* ================ आर.एस.एस. व भाजपा गोळवळकरांच्या आखुन दिलेल्या मार्गदर्शनानुसार सध्या मार्गक्रमण करीत आहे. साम, दाम, दंड, भेद,ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स हे सर्व आयुध वापरुन पुरोगामी व बहुजन विचारधारेला मानणारे सामाजिक, धार्मिक व राजकीय विरोधक एक तर घरी बसवत आहेत किंवा तुरुंगात तरी टाकत आहेत....हे जर नाहीच जमले तर स्वतःच्या कळपात सामील करुन घेत त्यांच्या Made in भाजपाच्या वॉशिंग मशिनमध्ये शुध्द करुन घेत आहेत.एकुणच काय तर संवैधानिक व लोकशाही मुल्य बिनधास्तपणे,कोणतीही लाजलज्जा न बाळगता पायदळी तुडवित आहेत, अगदी "तुम्हाला काय करायचे ते करा" या दमननितीचा वापर करत आर.एस.एस.व भाजपिचा नंगानाच सुरु आहे....त्यांनी मी मी म्हणणा-यांपुढे "तुम्हीच आमचे मायबाप"असं म्हणण्याशिवाय पर्यायच शिल्लक ठेवलेला नाही. -------------------------------- *🟣भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.वामन मेश्राम साहेब यांच्या नादी लागणं संघाला महागात पडलं....* ओरिसा राज्यातील कटक येथील बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन ऐनवेळी रद्द करण्यात आले.कटक येथील जिल्हा प्रशासनाने स्थानिक आर.एस.एस.व भाजपाच्या पुंडापुढे शरणागती पत्करत बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन ऐनवेळी रद्द केले....अन संघवाले मा.मेश्राम साहेबांच्या नादी लागले हीच मोठी घोडचूक संघाने केली......त्यांनी नको तिथे हात घालुन अवलक्षण करुन घेतले व २२ फेब्रुवारी रोजी स्वतःची नामुष्की व फजिती करवुन घेतली. -------------------------------- *🟣मा.मेश्राम साहेबांनी नागपुर येथील संघाच्या मुख्य कार्यालयालाच केले लक्ष....* देश संविधानावर चालतो.संविधानाने लोकांना संवैधानिक मुलभुत अधिकार दिलेले आहेत....१९ अ(१),(२),(३)या अभिव्यक्ती मुलभुत आधिकारांचे हनन अगदी कोणत्याही प्रकारची अभिनिवेशता न बाळगता बेमुर्वतखोरपणे केले.*"आम्ही विरोधकच शिल्लक ठेवणार नाहीत,त्यांना बोलु देखील दिले जाणार नाही, आम्ही सध्यस्थितीत काहीही करु, तुम्हाला जे करायचे ते करा"*....या माजोरीपणाच्या आविर्भावात त्यांनी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.वामन मेश्राम साहेब यांना डिवचले अन इथेच संघर्षाला सुरुवात झाली. ---------------------------------- *🟣 मेश्राम साहेबांनी "चलो नागपुरचा दिला नारा"...संघाला दिला इशारा....* खेड्यापाड्यातील,लहान मोठ्या शहरातील स़ंघाच्या लहान,मोठ्या कार्यकर्त्यांनी स़ंघाच्या इशा-यावर SC, ST NT, DNT, OBC आणि MINORITY च्या जनसमुदायावर आळीपाळीने,एकट्या दुकट्याला झुंडीने गाठुन अत्याचार करण्यास सुरुवात केली.सत्ता भाजपाची अंकुश मात्र संघाचा यामुळे या झुंडीतील गुंडावर ना जिल्हा प्रशासनाचा वचक राहिला ना पोलीस प्रशासनाचा.... यामुळे यांची हिंमत वाढली.याच मस्तीमुळे त्यांनी कटक प्रशासनावर दबाव टाकला.....*गल्लीबोळातील संघोट्यांना धडा शिकवण्यापेक्षा या संघोट्यांना पैदा करणाऱ्या संघोट्यांच्या मर्मस्थळावरच म्हणजे संघाच्या मुख्यालयावरच विशाल रॅली नेण्याचे आदेश देण्यात आले....* ------------------------------- *🟣भारतभरातील लाखो बहुजन उतरले रस्त्यावर....* संघाची दहशत प्रचंड आहे नव्हे त्यांनी निर्माण केली आहे.त्यांनी स्थापन केलेल्या सहयोगी संघटनांत सामिल असलेल्या बहुजन तरुणांचा ते या कामासाठी वापर करतात.स्वत: मात्र स्वच्छ व शुचिर्भूतासारखे रहातात. *२२ फेब्रुवारी २०२६* रोजी भारतभरातील ३२ राज्यातील,६२५ जिल्ह्यातील,४५०० तालुक्यातील, दीड लक्ष गावातील सुमारे ३५०० विविध जातीतील लाखोंच्या संख्येने प्रतिनिधी यावेळी नागपुरात दाखल झाले.यात SC, ST, NT ,DNT, OBC, MINORITY व क्षत्रिय मुलनिवासीचें लाखो भगिनी व बांधवांचा भरणा होता...त्यात शिख,बौध्द, ख्रिश्चन, मुस्लिम, लिंगायत,शिवधर्मिय यांचा भरणा होता.लाखो बहुजन संघ कार्यालयावर चालुन गेले..... *असंख्य वकील,बहुजन व्हॉलंटियर फोर्सचे जवान,बौध्द भिक्खु गण,शिख,मुस्लिम, ख्रिश्चन,क्षत्रिय* धर्मगुरुंचा यात विशेष भरणा होता.काश्मिर पासुन कन्याकुमारीपर्यंतचा व ३२ राज्यातील बहुजन लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला होता. -------------------------------- *🟣हजारो पोलिसांनी पाहिले एक शिस्तबध्द,आनुशासित,ममत्व बाळगणाऱ्या कार्यकर्त्यांचे संघटन.....* रॅलीची इंदौरा चौकापासुन सुरुवात झाली अन संविधान चौकात रॅलीचा समारोप झाला. अंतर होते ५ ते ६ कि.मी....रॅलीचे एक टोक संविधान चौकात पोहचले तर दुसरे टोक इंदौरा चौकात होते.......रस्ते जिम झाले होते.मुंगी शिरायलाही जागा नव्हती.लाखो बहुजन स्त्री पुरुषांत २ वर्षाच्या बालकापासुन ते ८० वर्षाच्या वृद्धांपर्यंत सहभाग असल्याने पोलीस चिंतेत होते.रॅली स़ंपली तरी कुठेही वादविवाद नाही.शिस्तीत कार्यकर्ते आले आणि गेले पण....५ तास रस्ता जाम....त्यात एक रुग्णवाहिका आली,अफाट मोर्चातुन जागा दिली गेली, रुग्णवाहिका आली पण आणि गेली पण.... पोलिस पहातच राहिले.... =============== *🟣"वामन मेश्राम आ गया,मोहन भागवत भाग गया"* या विशाल महामोर्चात हजारो झेंडे व हजारो फलक हातात घेऊन मोर्चेकरी विविध प्रकारच्या घोषणा देत होते...त्यात *"वामन मेश्राम आ गया,मोहन भागवत भाग गया"* ही घोषणा लक्ष वेधुन घेत होती... सध्या संघाच्या व भाजपाच्या नादी कोणी लागत नाही...पण वामन मेश्राम यांनी त्यांच्याच घरात घुसुन त्यांना शिंगावर घेतले.अन त्यांच्या घरासमोरच त्यांचे कपडे टराटरा फाडले.... ------------------------------- *🟣या विशाल महामोर्चाने अनेक समीकरणे बदलवली....* आर.एस.एस.व भाजपाचा नंगानाच मा.वामन मेश्राम साहेब व भारत मुक्ती मोर्चा थांबवु शकतो, त्यांना त्यांच्याच घरात जाऊन जाब विचारु शकतो ही बाब आता बहुजन समाजाला मान्य केल्याशिवाय पर्याय नाही.कारण यापुर्वी *६ ऑक्टोबर २०२२ रोजी* भारत मुक्ती मोर्चाच्या लाखो कार्यकर्त्यांनी आर.एस.एस.च्या हेडक्वार्टरला घेरण्याचा प्रयत्न केला होता.पोलीसांनी मा.मेश्राम साहेबांना अटक करताच लाखो कार्यकर्त्यांनी स्वतः जेलभरो आंदोलन करुन इतिहास घडविला होता. आर.एस.एस.व भाजपाला घरात जाऊन *भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा* सारख्या सामाजिक संघटना आव्हान देऊ शकतात.हा विश्वास निर्माण करण्यात *मा.वामन मेश्राम साहेब* कमालीचे यशस्वी होऊ शकले.या संघटनांचे जाळे राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात पसरलेले असून ही संघटित शक्ती तिसरी शक्ती निर्माण होत आहे हे पटवुन देण्यात यशस्वी झाले.त्यामुळे आपणही या असंवैधानिक व्यक्तींविरोधात लढु शकतो ही आश्वासक भावना बहुजनांमध्ये निर्माण करण्यात मेश्राम साहेब कमालीचे यशस्वी ठरले आहेत.... -------------------------------- *🟣बहुजनांच्या शेकडो सामाजिक , धार्मिक व राजकीय संघटनांनी या विशाल रॅलीस दिले समर्थन...* आर.एस.एस. व भाजपा बहुजनांच्या सामाजिक, धार्मिक संघटना व प्रादेशिक राजकीय पक्ष संपवु पहात आहे.ईव्हीएमच्या माध्यमातून बहुजनांचे राजकारण व समाजकारण संपवु पहात आहे.भारत मुक्ती मोर्चाने उघडपणे दंड थोपटले व लढाईला सुरुवात केली हे पाहुन भारतातील बहुजनांच्या शेकडो सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी जाहीरपणे समर्थन दिले.*विशेषतः मा.अंबादास दानवे साहेब*(मा.विरोधी पक्ष नेते शिवसेना) यांनी दिलेल्या समर्थन पत्राची चर्चा महाराष्ट्रभर झाली....या विशालरॅलीत भारतातील विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय पक्षातील प्रतिनिधींनी हजेरी लावली. =============== *🟣भारतातील बहुजनांना व बहुजनांच्या सामाजिक, धार्मिक व राजकीय पक्षांना जाहीर आवाहन.....* रात्र नव्हे तर दिवसही वै-याचा आहे.ही वेळ आपसातील मतभेद,मनभेद,गैरसमज बाजुला ठेवण्याची आहे.हजारो वर्ष ३.५% ब्राम्हण व त्यांनी निर्माण केलेल्या त्यांच्या विचारांच्या स़ंघटनांनी आम्हा ९७% मुलनिवासी बहुजनांना शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय गुलाम करुन ठेवले आहे....आम्हाला गुलामीतुन मुक्त करण्यासाठी संविधानाने अनेक ठिकाणी संधी उपलब्ध करून दिल्या.त्याच संविधानाला संपविण्याचा डाव आर.एस.एस.व भाजपाने घातला आहे.या विरोधात आम्ही एकजुटीने लढणे ही काळाची व आमची गरज झाली आहे....भारत मुक्ती मोर्चा व सहयोगी संघटनांनी राष्ट्रीय स्तरावर संघठित शक्ती निर्माण केली आहे.या शक्तीला महाशक्तीत रुपांतरीत करण्यासाठी साथ सहयोग मिळणे आवश्यक आहे.... सामाजिक स्तरावर स़ंघटित शक्ती निर्माण केल्याशिवाय आमच्याकडे आता पर्यायच उरलेला नाही......म्हणुन या आवाहनाला प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती..... ================= *🟣सोशल मीडिया,बहुजना़चे यु ट्युब चॅनेल, विविध वर्तमानपत्रांचे व या विशाल महामोर्चात सामिल झालेल्या लाखो बंधु व भगिनींचे मनःपूर्वक आभार....* आर.एस.एस.व भाजपाच्या असंवैधानिक धोरणाच्या विरोधात गेली ४५ वर्ष मेश्राम साहेब व त्या़ंचे कार्यकर्ते बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी पायाला भिंगरी लावून फिरत आहेत.पण संघ व भाजपाच्या वळचणीला जाऊन बसलेले राष्ट्रीय स्तरावरील इलेक्ट्रॉनिक मिडिया, वृत्तपत्र व वृतसंस्था मेश्राम साहेबांना नेहमीच दुर्लक्षित करत असते.संघ मुख्यालयावर लाखोंचा मोर्चा नेऊनही या गोदी मिडियाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही...परंतु बहुजन समाजातील यु ट्युब चॅनेल,सोशल मीडिया व स्थानिक वृत्तपत्रांनी या विशाल मोर्चास प्रसिद्धी दिली....हा विशाल मोर्चा भारतीय जनतेपर्यंत पोहचवुन एक प्रकारची चपराक या ब्राह्मण बनिया मिडियाला दिली.या बद्दल या सर्वांचे जाहीर आभार..... या विशाल मोर्चात लाखो आबालवृद्धांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला त्यांचे जाहीर आभार..... जे या विशाल महामोर्चात सामिल होऊ शकले नाहीत पण वेळ,बुध्दी व पैसा ज्या बहुजनांनी दिला त्यांचेही आभार......असाच प्रतिसाद कायम स्वरुपी द्यावा ही नम्र विनंती...... ================ *👏शब्दांकन*👏 *सुमित्र अहिरे* राज्य सहसंयोजक बहुजन क्रांती मोर्चा व राज्य प्रभारी आंदोलन समिती महाराष्ट्र राज्य
Waman Meshram "किसी भी आन्दोलन की सफलता के लिए उस आन्दोलन में निष्ठावान व्यक्तियों का होना बहुत जरूरी है | क्योंकि, निष्ठावान व्यक्ती ही बुद्धि ढंग से, सही तरीके से काम करता है | निष्ठावान व्यक्ति किसी भी किस्म का खतरा उठाने के लिए वो अपनी बुद्धि को निर्दशित करता है | प्रेरीत करता है | यह साहस निष्ठा के बदौलत ही पैदा होता है | निष्ठा एक प्रतिबद्धता, एक दुढ़ विश्वास पैदा करती है | एक दृढ़ निश्चय पैदा करती है | र्धेर्य तो दृढ़ निश्चय के बाद आता है | जिनके अंदर दृढ़ निश्चय है उनके अंदर ही धैर्य आता है | यदि दृढ़ निश्चय न हो तो र्धर्य कभी निर्माण नहीं होता | दृढ़ निश्चय का मतलब अपने उद्देष्य पर, विचारधारा पर जो कार्यक्रम लेकर हम आगे बढ़ रहे हैं, उन सभी बातों पर पूर्ण निष्ठा होनी चाहिए | परिस्थिति चाहे कैसी भी क्यों न हो, हर तरह की परिस्थिति में विचलीत न होना निष्ठा का प्रतिक है | निष्ठा किसी भी बड़े आन्दोलन को बनाने और चलाने के लिए अनिवार्य पूर्व शर्त है".
Vision Mulnivasi Bharat
हिंदुंच्या नावावर ओबीसी, एससी, एसटीला कोणताही अधिकार मिळत नाहीः वामन मेश्राम
पुणे/दै.मूलनिवासी वृत्तसेवा
हिंदुंच्या नावावर ओबीसी, एससी, एसटीला कोणताही अधिकार मिळत नाही, असा दावा भारत मुक्ती मोर्चाच्या 15 व्या ऑनलाईन राष्ट्रीय अधिवेशनात सोमवारी पुणे येथे बोलताना बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केला आहे. भारत देशात मूलनिवासी बहुजन समाजाला खरी आवश्यकता परिवर्तनाची आहे. मूलनिवासी बहुजन समाजात परिवर्तन घडवून आणणे ही गरज आहे. आज आपल्याला बहुजन समाजातील प्रत्येक समूहाला परिवर्तनाची आवश्यकता आहे. परिवर्तन हे काही एका दिवसात होत नाही, त्यासाठी बराच वेळ लागतो. देशातील मनुवादी व्यवस्था आहे, ब्राम्हणवादी व्यवस्था ही वर्णवाद, जातीवाद, भेदाभेद, वंशभेद, उच्च-नीच यांवर आधारित आहे. म्हणजेच या देशातील ब्राम्हणवादी व्यवस्थेमूळे आपल्या सर्व बहूजन समाजाच्या समस्या तयार झाल्या आहेत, अडचणी, प्रश्न वाढले आहेत. कारण मनुवादी व्यवस्था जाती-धर्मावर आधारित आहे, म्हणून समाजातील समस्या वाढल्या आहेत. या देशात ब्राम्हण स्वःता अल्पसंख्य आहेत. ब्राम्हण साडेतीन टक्के आहेत. ब्राम्हणवादी व्यवस्था असल्यामूळे त्यांना त्याचा आधार मिळत आहे, आणि ते ब्राम्हण या देशात सत्ताधारी बनले आहेत. मनुवादी व्यवस्था भारतात अस्तित्वात असल्यामूळे ब्राम्हण शासक आहेत. म्हणून या ब्राम्हणवादी व्यवस्थेमुळे ते देशात वर्चस्व दाखवत आहेत. आणि ते स्वःतालाच उच्च समजतात. ब्राम्हणांनी देशातील एसटी, एससी, ओबीसीच्या लोकांना 6,000 जातीमध्ये विभागले आहे, असे वामन मेश्राम यांनी म्हटले आहे.
विदेशी ब्राम्हणांनी स्वःताच्या फायद्यासाठी ओबीसी, एससी, एसटीच्या लोकांची जातीजातींमध्ये वाटणी केली आहे, विभाजन केले आहे. भारतातील बहुजन समाजातील लोकांची जातीजातीत ब्राम्हणांनी विभागणी केली हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. हा मुद्दा महत्वाचा आहे. कारण या देशातील बहुजन लोकांना जातीजातीत विभाजन करण्याचे काम या विदेशी ब्राम्हणानी केले आहे. बहुजन समाजाची 6,000 जातीत विभाजन का केले आहे? कशासाठी बहुजन समाजाची वाटणी जातीजातीत का केली? कशामुळे केली? हा विषय गंभीरतेने समजून घ्यावा लागेल. तरच आपल्या बहुजन समाजातील लोकांच्या समस्याचे समाधान होईल. देशातील लोकांच्या समस्या अशा लगेच संपणार नाहीत. बहुजन लोकांच्या मुळ समस्याचे कारण शोधणे गरजेचे आहे? ही समस्या कोणी तयार केली आहे? हे समजणे महत्वाचे आहे. भारतात जे साडे तीन टक्के ब्राम्हण आहेत, प्रौढ मताधिकाराच्या अधिकारानुसार ते या भारत देशात सत्ताधारी होऊ शकत नाही. कारण त्यांची संख्या कमी आहे. भारतात बहुजन लोकांची संख्या जास्त आहे. या देशात अल्पसंख्य असून सत्ताधारी का आहेत? कसे सत्ताधारी बनले? हा विषय गंभीर आहे, समजून घेणे गरजेचे आहे. भारताच्या संविधानात काय सांगितले आहे की, ज्याची संख्या जास्त आहे, तो सत्तेवर जाऊ शकतो, भारतात बहुजन लोकांची संख्या जास्त आहे, ब्राम्हण अल्पसंख्य आहेत. मग या देशात ब्राम्हणांना सत्ताधारी होण्याचा अधिकार नाही. ते ब्राम्हण सत्तेत बसू शकत नाही, असे वामन मेश्राम म्हणाले आहेत.
भारतात बहुजन लोकांची संख्या जास्त असताना ही अल्पसंख्य ब्राम्हणांना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही. तरी ते सत्ताधारी आहेत. हा मुद्दा गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारण हे ब्राम्हण साडे तीन टक्के असताना ही भारतीय शासन व्यवस्थेत काय करत आहेत, भारतीय शासन व्यवस्थेत का बसले आहेत. त्यांची संख्या तर देशात कमी आहे. ते सत्तेवर बसले आहेत, याच्यामागचे खरे कारण काय आहे? काहीतरी कारण असले पाहिजे. ब्राम्हण अल्पसंख्य असताना भारताच्या सत्तेवर कसा काय बसू शकतो? कारण असे आहे, या देशात हिंदू-मुसलमान चर्चा सारखी होत आहे. ब्राम्हण सारखे हिंदू-मूसलमान करतात. या चर्चामूळे हिंदू-मूसलमान करून हे ब्राम्हण लोक देशातील लोकांना जाती-धर्मामध्ये विभाजन करण्याचे काम करतात. आजही ब्राम्हण देशात सारखे हिंदू-मूसलमान करतात. हिंदू-मूसलमान या शब्दांचा वापर ब्राम्हण करून लोकांमध्ये तोडफोडीचे वातावरण तयार करतात. त्याचा फायदा निवडणुकीत घेतात. व सत्तेवर येतात. लोकांना हिंदू-मूसलमान करून भारतीय लोकांच्यात जातीपातीत भांडणे लावतात, या भांडणाचा फायदा त्या ब्राम्हणांना होतो. म्हणजेच देशात हिंदू-मूसलमान चर्चा केली की, ब्राम्हण या देशात अल्पसंख्य आहेत, हा मुद्दा बाजूला राहतो. या मुद्द्यावर देशात कोण बोलत नाही. आणि ते अल्पसंख्य असलेले, देशात साडे तीन टक्के लोकसंख्या असलेले, हे विदेशी ब्राम्हण अल्पसंख्येचे बहुसंख्यांक बनून सत्तेत येतात. आणि त्यांना मत देणारे बहुजन लोक त्या अल्पसंख्य असणार्या ब्राम्हणांना सत्तेवर बसतात. मग असे जातीधर्माचे, हिंदू-मूस्लिमचे राजकारण अल्पसंख्य ब्राम्हण देशातील बहूजन समाजातील लोकांमूळे सत्तेत बसतात, हे या देशातील बहुजन समाजातील ओबीसी, एससी, एसटी आणि मायनॉरिटीच्या लोकांनी समजून घ्यावे लागेल. कारण असे राजकारण करून ब्राम्हण सत्तेवर येत आहेत. म्हणजेच देशातील आपल्याच बहुजन समाजातील लोकांचा वापर करून, आपल्या लोकांची मते घेऊन हे साडे तीन टक्के लोकसंख्या असलेले, या देशात अल्पसंख्य असलेले, आणि जन्माने विदेशी असलेले ब्राम्हण सत्तेवर येतात. हा विषय गांभीर्याने बहुजन समाजातील ओबीसी, एससी, एसटी आणि मायनॉरिटीच्या लोकांनी समजावून घेणे आज गरजेचे आहे. कारण आज या देशात ब्राम्हण जातीवाद, जाती-धर्म, हिंदू-मूस्लिम असे राजकारण करून सत्तेवर बसत आहे. म्हणजे ब्राम्हण देशातील भारतीय लोकांच्यातच भांडणे लावून आजपर्यत सत्तेत आला आहे, असे वामन मेश्राम यांनी म्हटले आहे.
या देशात हिंदू-मूसलमान चर्चेत आणि या वादात या बहुजन समाजातील ओबीसी, एससी, एसटी लोकांना हिंदू समजून वाद उभा केला जातो. आणि भारतात दोन समाजात वाद उभा करतात. हेच ब्राम्हण तोडफोड करून, मुळ भारतीय असलेल्या लोकांच्यात फोडाफोडीचे राजकारण करून स्वःता सत्तेवर बसतात. आजपर्यत या भारत देशात अशाच पध्दतीने राजकारण करून विदेशी ब्राम्हण सत्ताधारी बनला आहे. म्हणजेच अल्पसंख्य असलेला ब्राम्हण सत्तेवर बसत आहे. आज या भारतात लोकशाही तत्वानूसार किंवा भारतीय संविधानानूसार सर्व जातीच्या-धर्माच्या लोकांना संविधानाने अधिकार दिले आहेत. देशात ओबीसी, एससी, एसटी आणि मायनॉरिटीच्या लोकांना भारतीय संविधानाने अधिकार दिले आहेत. तर या देशात हिंदुंच्या नावावर ओबीसी, एससी, एसटीला कोणताही अधिकार मिळत नाही. मग या देशात हिंदुच्या नावावर फक्त ब्राम्हणाला अधिकार आहे. जर या देशात हिंदुच्या नावावर खाते खोलले तर त्याचा मालक ब्राम्हण निघेल. भारतात बहुसंख्याक असलेले शिकले-सवरलेले लोक यांना या गोष्टी समजत नाही. आणि ते कधी खोलवर विचार करत नाही. त्यांच्या लक्षात ही बाब येत नाही. ते नुसते नावाला शिकले-सवरलेले आहेत. जास्त खोलात जाऊन कधी विचार करत नाहीत. म्हणून तर देशातील हे विदेशी ब्राम्हण भारतातील सर्व चर्चा हिंदू-मूसलमान या मुद्द्यावरच करतात. कारण ते साडे तीन टक्के ब्राम्हण आहेत, त्यात अल्पसंख्य आहेत. म्हणून फक्त हिंदू-मूसलमान चर्चा करत असतात, आणि भारत देशातील लोकांच्यात रोज भांंडणे लावण्याचे काम करतात. हेच ब्राम्हण देशात लोकांना जाती-धर्माच्या, जातीजातीत, जातीपातीत, भांडणे लावून मोकळे होतात. आजही देशात तेच राजकारण चालू आहे, हे देशातील सर्व बहुजन समाजातील ओबीसी, एससी, एसटी आणि मायनॉरिटीच्या लोकांना समजून घ्यायची गरज आहे, असे बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम म्हणाले आहेत.
2 days ago | [YT] | 1
View 0 replies
Vision Mulnivasi Bharat
*🏵️पोष्ट मोठी आहे....थोडा वेळ काढा....पण वाचाच!....*
===============
*🚩नागभुमीवर संघाच्या छातीत धडकी भरविणारा लाखों बहुजनांचा एल्गार उतरवला भारत मुक्ती मोर्चाने रस्त्यावर....*
================
आर.एस.एस. व भाजपा गोळवळकरांच्या आखुन दिलेल्या मार्गदर्शनानुसार सध्या मार्गक्रमण करीत आहे.
साम, दाम, दंड, भेद,ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स हे सर्व आयुध वापरुन पुरोगामी व बहुजन विचारधारेला मानणारे सामाजिक, धार्मिक व राजकीय विरोधक एक तर घरी बसवत आहेत किंवा तुरुंगात तरी टाकत आहेत....हे जर नाहीच जमले तर स्वतःच्या कळपात सामील करुन घेत त्यांच्या Made in भाजपाच्या वॉशिंग मशिनमध्ये शुध्द करुन घेत आहेत.एकुणच काय तर संवैधानिक व लोकशाही मुल्य बिनधास्तपणे,कोणतीही लाजलज्जा न बाळगता पायदळी तुडवित आहेत, अगदी "तुम्हाला काय करायचे ते करा" या दमननितीचा वापर करत आर.एस.एस.व भाजपिचा नंगानाच सुरु आहे....त्यांनी मी मी म्हणणा-यांपुढे "तुम्हीच आमचे मायबाप"असं म्हणण्याशिवाय पर्यायच शिल्लक ठेवलेला नाही.
--------------------------------
*🟣भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.वामन मेश्राम साहेब यांच्या नादी लागणं संघाला महागात पडलं....*
ओरिसा राज्यातील कटक येथील बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन ऐनवेळी रद्द करण्यात आले.कटक येथील जिल्हा प्रशासनाने स्थानिक आर.एस.एस.व भाजपाच्या पुंडापुढे शरणागती पत्करत बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन ऐनवेळी रद्द केले....अन संघवाले मा.मेश्राम साहेबांच्या नादी लागले हीच मोठी घोडचूक संघाने केली......त्यांनी नको तिथे हात घालुन अवलक्षण करुन घेतले व २२ फेब्रुवारी रोजी स्वतःची नामुष्की व फजिती करवुन घेतली.
--------------------------------
*🟣मा.मेश्राम साहेबांनी नागपुर येथील संघाच्या मुख्य कार्यालयालाच केले लक्ष....*
देश संविधानावर चालतो.संविधानाने लोकांना संवैधानिक मुलभुत अधिकार दिलेले आहेत....१९ अ(१),(२),(३)या अभिव्यक्ती मुलभुत आधिकारांचे हनन अगदी कोणत्याही प्रकारची अभिनिवेशता न बाळगता बेमुर्वतखोरपणे केले.*"आम्ही विरोधकच शिल्लक ठेवणार नाहीत,त्यांना बोलु देखील दिले जाणार नाही, आम्ही सध्यस्थितीत काहीही करु, तुम्हाला जे करायचे ते करा"*....या माजोरीपणाच्या आविर्भावात त्यांनी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.वामन मेश्राम साहेब यांना डिवचले अन इथेच संघर्षाला सुरुवात झाली.
----------------------------------
*🟣 मेश्राम साहेबांनी "चलो नागपुरचा दिला नारा"...संघाला दिला इशारा....*
खेड्यापाड्यातील,लहान मोठ्या शहरातील स़ंघाच्या लहान,मोठ्या कार्यकर्त्यांनी स़ंघाच्या इशा-यावर SC, ST NT, DNT, OBC आणि MINORITY च्या जनसमुदायावर आळीपाळीने,एकट्या दुकट्याला झुंडीने गाठुन अत्याचार करण्यास सुरुवात केली.सत्ता भाजपाची अंकुश मात्र संघाचा यामुळे या झुंडीतील गुंडावर ना जिल्हा प्रशासनाचा वचक राहिला ना पोलीस प्रशासनाचा.... यामुळे यांची हिंमत वाढली.याच मस्तीमुळे त्यांनी कटक प्रशासनावर दबाव टाकला.....*गल्लीबोळातील संघोट्यांना धडा शिकवण्यापेक्षा या संघोट्यांना पैदा करणाऱ्या संघोट्यांच्या मर्मस्थळावरच म्हणजे संघाच्या मुख्यालयावरच विशाल रॅली नेण्याचे आदेश देण्यात आले....*
-------------------------------
*🟣भारतभरातील लाखो बहुजन उतरले रस्त्यावर....*
संघाची दहशत प्रचंड आहे नव्हे त्यांनी निर्माण केली आहे.त्यांनी स्थापन केलेल्या सहयोगी संघटनांत सामिल असलेल्या बहुजन तरुणांचा ते या कामासाठी वापर करतात.स्वत: मात्र स्वच्छ व शुचिर्भूतासारखे रहातात.
*२२ फेब्रुवारी २०२६* रोजी भारतभरातील ३२ राज्यातील,६२५ जिल्ह्यातील,४५०० तालुक्यातील, दीड लक्ष गावातील सुमारे ३५०० विविध जातीतील लाखोंच्या संख्येने प्रतिनिधी यावेळी नागपुरात दाखल झाले.यात SC, ST, NT ,DNT, OBC, MINORITY व क्षत्रिय मुलनिवासीचें लाखो भगिनी व बांधवांचा भरणा होता...त्यात शिख,बौध्द, ख्रिश्चन, मुस्लिम, लिंगायत,शिवधर्मिय यांचा भरणा होता.लाखो बहुजन संघ कार्यालयावर चालुन गेले.....
*असंख्य वकील,बहुजन व्हॉलंटियर फोर्सचे जवान,बौध्द भिक्खु गण,शिख,मुस्लिम, ख्रिश्चन,क्षत्रिय* धर्मगुरुंचा यात विशेष भरणा होता.काश्मिर पासुन कन्याकुमारीपर्यंतचा व ३२ राज्यातील बहुजन लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला होता.
--------------------------------
*🟣हजारो पोलिसांनी पाहिले एक शिस्तबध्द,आनुशासित,ममत्व बाळगणाऱ्या कार्यकर्त्यांचे संघटन.....*
रॅलीची इंदौरा चौकापासुन सुरुवात झाली अन संविधान चौकात रॅलीचा समारोप झाला. अंतर होते ५ ते ६ कि.मी....रॅलीचे एक टोक संविधान चौकात पोहचले तर दुसरे टोक इंदौरा चौकात होते.......रस्ते जिम झाले होते.मुंगी शिरायलाही जागा नव्हती.लाखो बहुजन स्त्री पुरुषांत २ वर्षाच्या बालकापासुन ते ८० वर्षाच्या वृद्धांपर्यंत सहभाग असल्याने पोलीस चिंतेत होते.रॅली स़ंपली तरी कुठेही वादविवाद नाही.शिस्तीत कार्यकर्ते आले आणि गेले पण....५ तास रस्ता जाम....त्यात एक रुग्णवाहिका आली,अफाट मोर्चातुन जागा दिली गेली, रुग्णवाहिका आली पण आणि गेली पण.... पोलिस पहातच राहिले....
===============
*🟣"वामन मेश्राम आ गया,मोहन भागवत भाग गया"*
या विशाल महामोर्चात हजारो झेंडे व हजारो फलक हातात घेऊन मोर्चेकरी विविध प्रकारच्या घोषणा देत होते...त्यात *"वामन मेश्राम आ गया,मोहन भागवत भाग गया"* ही घोषणा लक्ष वेधुन घेत होती... सध्या संघाच्या व भाजपाच्या नादी कोणी लागत नाही...पण वामन मेश्राम यांनी त्यांच्याच घरात घुसुन त्यांना शिंगावर घेतले.अन त्यांच्या घरासमोरच त्यांचे कपडे टराटरा फाडले....
-------------------------------
*🟣या विशाल महामोर्चाने अनेक समीकरणे बदलवली....*
आर.एस.एस.व भाजपाचा नंगानाच मा.वामन मेश्राम साहेब व भारत मुक्ती मोर्चा थांबवु शकतो, त्यांना त्यांच्याच घरात जाऊन जाब विचारु शकतो ही बाब आता बहुजन समाजाला मान्य केल्याशिवाय पर्याय नाही.कारण यापुर्वी *६ ऑक्टोबर २०२२ रोजी* भारत मुक्ती मोर्चाच्या लाखो कार्यकर्त्यांनी आर.एस.एस.च्या हेडक्वार्टरला घेरण्याचा प्रयत्न केला होता.पोलीसांनी मा.मेश्राम साहेबांना अटक करताच लाखो कार्यकर्त्यांनी स्वतः जेलभरो आंदोलन करुन इतिहास घडविला होता.
आर.एस.एस.व भाजपाला घरात जाऊन *भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा* सारख्या सामाजिक संघटना आव्हान देऊ शकतात.हा विश्वास निर्माण करण्यात *मा.वामन मेश्राम साहेब* कमालीचे यशस्वी होऊ शकले.या संघटनांचे जाळे राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात पसरलेले असून ही संघटित शक्ती तिसरी शक्ती निर्माण होत आहे हे पटवुन देण्यात यशस्वी झाले.त्यामुळे आपणही या असंवैधानिक व्यक्तींविरोधात लढु शकतो ही आश्वासक भावना बहुजनांमध्ये निर्माण करण्यात मेश्राम साहेब कमालीचे यशस्वी ठरले आहेत....
--------------------------------
*🟣बहुजनांच्या शेकडो सामाजिक , धार्मिक व राजकीय संघटनांनी या विशाल रॅलीस दिले समर्थन...*
आर.एस.एस. व भाजपा बहुजनांच्या सामाजिक, धार्मिक संघटना व प्रादेशिक राजकीय पक्ष संपवु पहात आहे.ईव्हीएमच्या माध्यमातून बहुजनांचे राजकारण व समाजकारण संपवु पहात आहे.भारत मुक्ती मोर्चाने उघडपणे दंड थोपटले व लढाईला सुरुवात केली हे पाहुन भारतातील बहुजनांच्या शेकडो सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी जाहीरपणे समर्थन दिले.*विशेषतः मा.अंबादास दानवे साहेब*(मा.विरोधी पक्ष नेते शिवसेना) यांनी दिलेल्या समर्थन पत्राची चर्चा महाराष्ट्रभर झाली....या विशालरॅलीत भारतातील विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय पक्षातील प्रतिनिधींनी हजेरी लावली.
===============
*🟣भारतातील बहुजनांना व बहुजनांच्या सामाजिक, धार्मिक व राजकीय पक्षांना जाहीर आवाहन.....*
रात्र नव्हे तर दिवसही वै-याचा आहे.ही वेळ आपसातील मतभेद,मनभेद,गैरसमज बाजुला ठेवण्याची आहे.हजारो वर्ष ३.५% ब्राम्हण व त्यांनी निर्माण केलेल्या त्यांच्या विचारांच्या स़ंघटनांनी आम्हा ९७% मुलनिवासी बहुजनांना शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय गुलाम करुन ठेवले आहे....आम्हाला गुलामीतुन मुक्त करण्यासाठी संविधानाने अनेक ठिकाणी संधी उपलब्ध करून दिल्या.त्याच संविधानाला संपविण्याचा डाव आर.एस.एस.व भाजपाने घातला आहे.या विरोधात आम्ही एकजुटीने लढणे ही काळाची व आमची गरज झाली आहे....भारत मुक्ती मोर्चा व सहयोगी संघटनांनी राष्ट्रीय स्तरावर संघठित शक्ती निर्माण केली आहे.या शक्तीला महाशक्तीत रुपांतरीत करण्यासाठी साथ सहयोग मिळणे आवश्यक आहे.... सामाजिक स्तरावर स़ंघटित शक्ती निर्माण केल्याशिवाय आमच्याकडे आता पर्यायच उरलेला नाही......म्हणुन या आवाहनाला प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती.....
=================
*🟣सोशल मीडिया,बहुजना़चे यु ट्युब चॅनेल, विविध वर्तमानपत्रांचे व या विशाल महामोर्चात सामिल झालेल्या लाखो बंधु व भगिनींचे मनःपूर्वक आभार....*
आर.एस.एस.व भाजपाच्या असंवैधानिक धोरणाच्या विरोधात गेली ४५ वर्ष मेश्राम साहेब व त्या़ंचे कार्यकर्ते बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी पायाला भिंगरी लावून फिरत आहेत.पण संघ व भाजपाच्या वळचणीला जाऊन बसलेले राष्ट्रीय स्तरावरील इलेक्ट्रॉनिक मिडिया, वृत्तपत्र व वृतसंस्था मेश्राम साहेबांना नेहमीच दुर्लक्षित करत असते.संघ मुख्यालयावर लाखोंचा मोर्चा नेऊनही या गोदी मिडियाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही...परंतु बहुजन समाजातील यु ट्युब चॅनेल,सोशल मीडिया व स्थानिक वृत्तपत्रांनी या विशाल मोर्चास प्रसिद्धी दिली....हा विशाल मोर्चा भारतीय जनतेपर्यंत पोहचवुन एक प्रकारची चपराक या ब्राह्मण बनिया मिडियाला दिली.या बद्दल या सर्वांचे जाहीर आभार.....
या विशाल मोर्चात लाखो आबालवृद्धांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला त्यांचे जाहीर आभार.....
जे या विशाल महामोर्चात सामिल होऊ शकले नाहीत पण वेळ,बुध्दी व पैसा ज्या बहुजनांनी दिला त्यांचेही आभार......असाच प्रतिसाद कायम स्वरुपी द्यावा ही नम्र विनंती......
================
*👏शब्दांकन*👏
*सुमित्र अहिरे*
राज्य सहसंयोजक बहुजन क्रांती मोर्चा व राज्य प्रभारी आंदोलन समिती महाराष्ट्र राज्य
#WamanMeshram #BAMCEF
#NagpurMarch #VoiceOfBahujan #reelschallengereelschallenge #politicalprotestindia #reelschallengereelschallengereelschallengereelschallenge #reelsviralシfb #reservationawareness #reelsfacebook #reelschallenge #BahujanMovement
1 week ago | [YT] | 1
View 0 replies
Vision Mulnivasi Bharat
Waman Meshram
"किसी भी आन्दोलन की सफलता के लिए उस आन्दोलन में निष्ठावान व्यक्तियों का होना बहुत जरूरी है | क्योंकि, निष्ठावान व्यक्ती ही बुद्धि ढंग से, सही तरीके से काम करता है | निष्ठावान व्यक्ति किसी भी किस्म का खतरा उठाने के लिए वो अपनी बुद्धि को निर्दशित करता है | प्रेरीत करता है | यह साहस निष्ठा के बदौलत ही पैदा होता है | निष्ठा एक प्रतिबद्धता, एक दुढ़ विश्वास पैदा करती है | एक दृढ़ निश्चय पैदा करती है | र्धेर्य तो दृढ़ निश्चय के बाद आता है | जिनके अंदर दृढ़ निश्चय है उनके अंदर ही धैर्य आता है | यदि दृढ़ निश्चय न हो तो र्धर्य कभी निर्माण नहीं होता | दृढ़ निश्चय का मतलब अपने उद्देष्य पर, विचारधारा पर जो कार्यक्रम लेकर हम आगे बढ़ रहे हैं, उन सभी बातों पर पूर्ण निष्ठा होनी चाहिए | परिस्थिति चाहे कैसी भी क्यों न हो, हर तरह की परिस्थिति में विचलीत न होना निष्ठा का प्रतिक है | निष्ठा किसी भी बड़े आन्दोलन को बनाने और चलाने के लिए अनिवार्य पूर्व शर्त है".
:- मा. वामन मेश्राम साहब (राष्ट्रिय अध्यक्ष) बामसेफ&भारत मुक्ति मोर्चा,नई दिल्ली.
4 weeks ago | [YT] | 2
View 0 replies