एक कविता संग्रह
स्त्रीयांचे समाजात असनारे स्थान,आई बाबांची मुलांकडुन अपेक्षा,लग्नअशा आणी अनेक सामाजीक गोष्टींवर मी कवीता केल्या आहेत.you tube वर माझा पहीला प्रयत्न आहे
यापुढेही अनेक सामाजीक राजकीय सांस्कृतीक विषयावर मी लीहीन्याचा प्रयत्न करनार आहे.तुम्ही माझ्या चॅनेलला नक्की Subscrib Like & Share कराल व मला प्रोत्साहन द्याल हा विश्र्वास आहे!! channal पुढे कस नेता येईल प्रयत्न चालु आहे पण सहज सोप्या भाषेत मी कवीता प्रत्येका पर्यंत पोहोचवन्याच्या प्रयत्नांना तुमची सर्व श्रोत्यांची सर्व you tubers ची साथ लाभावी ही अपेक्षा
चांगल साहीत्य सोप्प करुन मला लोकांपर्यंत घेऊन जायचय मला ही संधी मीळेल ही अपेक्षा