Shubhangi Recipes आणि बरच काही

नमस्कार मित्र मैत्रीणींनो 🙏 तुम्हा सर्वाच Shubhangi Recipes आणि बरचं काही ! या माझ्या मराठी चॅनेलमध्ये स्वागत आहे या चॅनेलवर फक्त शाकाहारी रेसीपीज घेऊन आलो आहोत विशेष म्हणजे ह्या सगळ्या रेसीपीज घरचा साहित्यात होणाऱ्या अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप साऱ्या टिप्स युक्त आहेत त्याप्रमाणे प्रत्येक सणवार प्रमाणे रांगोळी डिझाईन्स घेऊन आलो आहोत तुम्हाला आमचे video आवडत असतील तर shubhangi Receipes आणि बरचं काही " या चॅनेल ला subscribe करा आणि regular updates साठी bell icon म्हणजेच त्या घंटीवर दाबा त्यानंतर All click करून ठेवा म्हणजे तुम्ही आमच्या चॅनेल सोबत connect व्हाल तुमचा Support महत्वाचा आहे आम्हाला पुढे जाण्यास प्रोत्साहित करीत राहील Shubhangi Receipes आणि बरच काही .Like, Share, Subscribe my Channel .


Shubhangi Recipes आणि बरच काही

नासलेल्या दुधापासून झटपट मसाला पनीर तयार करा
https://youtu.be/yW-B_GdvjXY

10 hours ago | [YT] | 0

Shubhangi Recipes आणि बरच काही

गुढीपाडवा स्पेशल सात्वीक व्हेज थाळी
https://youtu.be/7NswBVcTdeA

1 week ago | [YT] | 2

Shubhangi Recipes आणि बरच काही

गुढीपाडवा स्पेशल गुलाब जामून
https://youtu.be/y2pJzxeJHEQ

2 weeks ago | [YT] | 1

Shubhangi Recipes आणि बरच काही

उरलेल्या भाकरीपासून ५ मिनीटांत तयार होणारा भाकरीचा कुचकरा
https://youtu.be/DyYHmhLMg-I
पाहण्यासाठी इथे क्लिक करा

2 weeks ago | [YT] | 14

Shubhangi Recipes आणि बरच काही

तांब्या पितळेची भांडी सहज स्वच्छ करा
https://youtu.be/66Fp97ud-bk

2 weeks ago | [YT] | 1

Shubhangi Recipes आणि बरच काही

Sunday Special हॉटेल स्टाईल बेत घरच्या घरी बनवला
https://youtu.be/Sk2ijBA_tqA

3 weeks ago | [YT] | 6

Shubhangi Recipes आणि बरच काही

डाळीची आमटी खाऊन कंटाळा आला तर झटपट बनवा
https://youtu.be/j-3hBzRUmn4?si=6RewC...

3 weeks ago | [YT] | 1

Shubhangi Recipes आणि बरच काही

ना भिजवणे ना वाटणे ना आंबवणे झटपट कॅल्शीअम फायबर युक्त पौष्टीक नाचणी इडली
https://youtu.be/403a0YyeH6M

3 weeks ago | [YT] | 1

Shubhangi Recipes आणि बरच काही

भाजीपेक्षा चवदार सोलाण्याची आमटी
https://youtu.be/tGyYt-XdN2Y

3 weeks ago | [YT] | 0

Shubhangi Recipes आणि बरच काही

आंबट चुका भाजी/ उन्हाळ्यात थंडावा देणारी आंबट चुका
https://youtu.be/T_AbVtgaXBw

3 weeks ago | [YT] | 2