Hello friends, welcome to you, in the you tube channel, in this art, sports, culture, science, music, history, tradition,
Trying to broadcast videos of rare things like folk, school, spirituality, entertainment, business, etc.

नमस्कार मित्रानो,स्वागत आहे माझ्या You tube चॅनल मध्ये,या मध्ये कला, क्रीडा, संस्कृती,विज्ञान,संगीत,इतिहास,परंपरा,
लोककला,शात्र, अध्यात्म,मनोरंजक,व्यवसाइक इत्यादी दुर्मिळ गोष्टींचे व्हिडीओ आपल्यासाठी प्रसारीत करण्याचा प्रयत्न करत आहे.
Rahul Jotiram Salunkhe. 9096149554


Rahul kalambi

*नमो अष्टभुजे देवि पार्वति शारदे।*
*बुद्धि वैभव दे मात्र आम्हा शक्ती दे।।१।।*
*शील रूपवती नारी तुझीच ही प्रतिमा बने।*
*धर्म संस्कृति रक्षा कराया माता सिंहासनरूढी अष्टभुजे।।२।।*

*प्रतापगड निवासिनी आई तुळजाभवानी किल्ले प्रतापगड दिवस तिसरा*

7 months ago | [YT] | 11

Rahul kalambi

*त्रिशूल धारिणे, दृष्टे संहारीने, आदिशक्ते जगतजनने..... विश्वपालीने विश्वरूपे, विश्वदायीने विश्वेश्वरिये... नवरूपे नवश्रुंगारीने, उग्रे महाकाले कपालीने..... महिषासुर मर्दिने रणरागीणे, नमो सर्वार्थ साधिके ||*
*प्रतापगड निवासिनी महिषासुर मर्दिनी आई तुळजीभावनी नवरात्र दिवस दुसरा*

7 months ago | [YT] | 7

Rahul kalambi

*प्रतापगडनिवासिनी आई तुळजाभवानी नवरात्री दिवस पहिला किल्ले प्रतापगड*

7 months ago | [YT] | 21

Rahul kalambi

1 year ago | [YT] | 6

Rahul kalambi

*जो सह्याद्रील निसर्ग सौंदर्यात व गडकोटाच्या प्रेमात पडला की त्याची त्यातुन सुटका होणे अशक्यच... किल्ले कोरीगड🚩*

1 year ago | [YT] | 3

Rahul kalambi

त्रिपुरारी पौर्णिमेच्या मध्यरात्री खिद्रापूर येथील ऐतिहासिक आणि सुंदर अशा कोपेश्वर मंदिराच्या स्वर्गमंडपाच्या बरोबर मधोमध चंद्र येतो.
कोल्हापूरपासून जवळ जवळ ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या खिद्रापूर येथे अप्रतिम शिवमंदिर आहे..आज जरी ते भग्नावस्थेत असले तरी त्याचे मूळ सौंदर्य आजही दिसून येते.
स्वर्गमंडपाच्या मधोमध असणाऱ्या वर्तुळाकार झरोक्याच्या बरोबर खाली जमिनीवर अगदी त्याच आकाराचा वर्तुळाकार दगड आहे. ज्याला रंगशिळा म्हणतात. काही लोक तर या दगडाला वरून खाली पडलेले छत म्हणतात. परंतु अत्यंत आश्चर्यकारक बाब म्हणजे स्वर्गमंडपाच्या वर्तुळाकार झरोक्यामधून जमिनीवर चंद्राचा वर्तुळाकार कवडसा पडतो. हा चंद्रप्रकाशाचा वर्तुळाकार कवडसा, जमिनीवरच्या वर्तुळाकार दगडाशी अगदी बेमालूम जुळून येतो.

2 years ago | [YT] | 4