Ajay Atul and Shreya Ghoshal मराठी बाणा

ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी ही अमुची

महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची

हा अमुचा आहे बाणा ही अमुची आहे बोली

अस्मानी झळके भव्य पताका भगव्या जरीपटक्याची

महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी, ही कर्मभूमी ही अमुची

महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची

Music : Ajay-Atul
Singer : Swapnil Bandodkar
Lyrics : Shrirang Godbole
Alpha Gaurav.

4 years ago | [YT] | 964



@hemantpatil525

*अति प्राण प्रिय ही माय मराठी आमुची महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी 🚩🚩

4 years ago | 6  

@aviiinash14

जय महाराष्ट्र❤

4 years ago | 4  

@adityapatil453

🚩World's Best song

4 years ago | 0  

@ravindraddudhade211

जय शिवराय

4 years ago | 0  

@sakigauri5697

My fav song

4 years ago | 0  

@shreyasmore8660

ही मायभुमीही आमची❤❤

4 years ago | 0  

@padmakarpadhye3119

Jay Maharashtra n Ajay n Atul yacha Vijay aso

4 years ago | 0  

@vishdgr8

आपण मराठी चा एवढा तिरस्कार का करतो??..आपण मुंबई पुण्यात नागपुरात मराठी बोलायला का घाबरतो..का तर त्यांना कळत नाही म्हणून ??....जाहीरअती हिंदीत मराठी पिक्चर मधले डायलॉग्स हिंदीत ट्रेन मध्ये हिंदी भाजीवाला सोबत हिंदी .. काल एक एजंट ्चा कॉल आला..म्हणाली मराठी येत नाही...मी म्हटले स्टेट माझे तू जी जागा विकत ती इथलीच आणि मला बोलते हिंदी त बोला ??? आणि आपण एवढं बेशरम आहोत की स्वतच्या राज्यात स्वतःचीच भाषा बोलायला लाज वाट ते ??...मग वेगळा स्टेट कशाला पाहिजे ??...उपी बिहार मध्ये जॉईन होऊया ना...नुसते आपले जय महाराष्ट्र करायचे...वाह काय गाणे आहे म्हणायचे आणि झोपून जायचं.

4 years ago (edited) | 4  

@jitendrabhosale3400

माझी मायभूमी भारत माता आहे

4 years ago | 1