Ravindra D Dudhade

*महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले ।*
*मराठ्यांविना राष्ट्र गाडा न चाले ।।*
*खरा वीर वैरी पराधीनतेचा ।*
*महाराष्ट्र आधार भारताचा ।।*
💐🙏🚩