नमस्कार मित्रांनो मी अजित "Ajitopedia" Youtube चॅनेलवर स्वागत करतो. या चॅनेलवर तुम्हाला शेअर मार्केट Technical analysis आणि इतर माहिती मिळेल. तुम्हाला काही स्टॉक लेव्हल्स, आणि Daily Banknifty and Nifty analysis चे व्हिडिओ मिळतील.
तर मित्रांनो, तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर आत्ताच चॅनेलला subscribe करा आणि आमच्या चॅनलचा एक भाग व्हा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे bell icon दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स मिळतील.
धन्यवाद !