➲ मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज :-
🚩 " अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी ,
उधळण होईल भगव्या रक्ताची आणि
फाडली जरी आमची छाती ,
तरी मूर्ती
दिसेल आमच्या शिवरायांची .
जय शिवराय ! 🚩⛳
नाव : शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
जन्म : १९ फेब्रुवारी १६३० शिवनेरी ,पुणे
वडिलांचे नाव : शहाजीराजे भोसले
राज्याभिषेक: ६ जून १६७४
राजधानी : रायगड
आईचे नाव : जिजाबाई भोसले
पत्नी : सईबाई, सोयराबाई ,पुतळाबाई ,काशीबाई ,सकवारबाई ,लक्ष्मीबाई,सगनाबाई ,गुणवंतीबाई.
मुले : संभाजीराजे,राजारामराजे
मृत्यु: ३ एप्रिल १६८०
राजघराणे : भोसले .
धर्म : हिंदू
शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
छत्रपती
जाणता राजा
शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1930 पुण्यात शिवनेरी किल्ल्यावर झाला.महाराजांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजीराजे भोसले होते. वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई भोसले होते.
Shared 1 year ago
9 views
Shared 1 year ago
13 views
Shared 1 year ago
7 views
Shared 1 year ago
27 views
#shivaji #chhatrapati #marathi #jay #history #maratha #king #king_of_maharashtra #jay_maharashtra 🚩🚩
Shared 1 year ago
23 views
Shared 2 years ago
44 views