शंकरसुत

|| श्री स्वामी समर्थ ||

"शंकरसुत" उर्फ श्री.जयंत शंकरराव चोरगे, संतनगर पुणे यांचे अधिकृत युट्यूब चॅनेल.
शंकर सुत उर्फ चोरगे दादा रचित
श्री सद्गुरू शंकर महाराजांवरील अतिशय रसाळ व प्रासादिक रचना श्रवण करण्याकरिता
like व Subscribe करायला विसरू नका.
सदर चैनल वरील भजनाचा व्हिडिओज या कॉपीराईट अॅक्ट अंतर्गत सुरक्षित करण्यात आलेल्या आहेत तरी त्याचे पुन्हा ध्वनिमुद्रण छायाचित्रण आदी करू नये तसे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई होईल.

©️जान्हवी


|| जय शंकर ||