Varsa Lal Maticha

नमस्कार,
वारसा लाल मातीचा या आपल्या युट्युब चॅनेल कडुन सर्व कुस्तीप्रेमी,कुस्तीशैकीन तसेच कुस्ती रसिकांना सप्रेम नमस्कार महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या लढती याआधी होऊन गेलेले नामवंत ऐतिहासिक कुस्तीगीरांचे माहितीपट आपल्या युट्युबच्या माध्यमातुन दाखवण्यासाठी केलेला एक प्रामाणिक प्रयत्न...