✨नमस्कार मंडळी🙋🏻
स्वागत आहे तुमचं Trails With AB या प्रवासी मराठी vlog channelमध्ये,प्रवास म्हणजे केवळ ठिकाण पाहणं नाही, तर माणसं, गोष्टी, आणि अनुभव शोधणं आहे.या चॅनलवर मी तुम्हाला घेऊन जाते अशा महाराष्ट्रीय ठिकाणी जे अजूनही गर्दीपासून दूर आहे.निसर्गरम्य डोंगरदऱ्या, शांत समुद्रकिनारे, ऐतिहासिक मंदिरे , गड-किल्ले आणि गावोगावी लपलेली अनोखी ठिकाणं! आणि महाराष्ट्राच्या परंपरेच्या गोष्टी🌾 प्रत्येक प्रवासामागे एक गोष्ट असते आणि ही गोष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवते आवाज, दृश्य आणि भावनांच्या माध्यमातून.

🎥Trails with AB वर मिळेल👇🏻
📌अनोखी पण जबरदस्त महाराष्ट्रातील
प्रवासस्थळं 🏞️
📌इतिहास, लोककथा आणि परंपरा🎙️
📌स्थानिक चवीनं भरलेलं खाद्यप्रेम🍲
📌अनुभवातून घडलेल्या कथा आणि माझ्या स्टाईलमध्ये सांगितलेली प्रत्येक प्रवासामागाची गोष्ट!

🗓️ नवीन व्हिडीओ दर आठवड्याला एक दिवस ठरवून नक्की भेट द्या! जर तुम्हाला महाराष्ट्राच्या निसर्गावर आणि संस्कृतीवर आपल्या मराठी भाषेवर प्रेम असेल तर चॅनलला नक्की 📌 सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वाजवा,आणि चला आमच्या बरोबर प्रवासाला आणि मजेदार गोष्टी ऐकायलाTrails with AB वर!