I LOVE TO ENTERTAIN PEOPLE...!
I WILL DO MY BEST TO MAKE YOU HAPPY...!


Akku mhatre

|| श्री स्वामी समर्थ ||

मित्रांनो,

"श्री स्वामी समर्थ" या सिरीजला मिळत असलेला तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि अमूल्य प्रेम पाहून मनःपूर्वक आनंद होत आहे.

स्वामी समर्थ महाराजांची अद्वितीय लीलामाया, त्यांच्या आशीर्वादांची अनुभूती आणि भक्तांच्या आयुष्यातील प्रचिती संपूर्ण जगभर पोहोचलेली आहे. या मालिकेच्या माध्यमातून मला देखील विविध मठांभेटीच्या निमित्ताने, त्या स्थळांचा इतिहास व भक्तांच्या अनुभवांची माहिती मिळत आहे, ही एक अनमोल भावना आहे.

ज्याप्रमाणे मागील काही व्हिडिओंना तुमचा भरभरून प्रतिसाद मिळाला, त्याचप्रमाणे आगामी व्हिडिओंनाही तुमचे प्रेम आणि पाठिंबा लाभेल, अशी अपेक्षा आहे.

आपल्या सहप्रवासात अशीच भक्तिभावाने नाती जुळत राहोत हीच श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना!

श्री स्वामी समर्थ!

5 months ago | [YT] | 127

Akku mhatre

उरणची जत्रा
https://youtu.be/IFQOmUnYusg

11 months ago | [YT] | 20

Akku mhatre

श्री स्वामी समर्थ महाराजांचे आगमन स्थान | खंडोबा मंदिर| वटवृक्ष मंदिर अक्कलकोट

1 year ago | [YT] | 1

Akku mhatre

स्वामी समर्थांनी वापरलेला अंगरखा, रुद्राक्ष माळ, स्वामींचे हत्यार | Akkalkot दर्शन | Swami Samarth

1 year ago | [YT] | 4

Akku mhatre

अक्कलकोट खंडोबा मंदिर, महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर अक्कलकोट शहरात, सोलापूर जिल्ह्यात स्थित आहे. खंडोबा हे हिंदू देवते, ज्यांना महादेवाचा अवतार मानले जाते आणि हे विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटका आणि आंध्र प्रदेश मध्ये पूजले जातात. खंडोबा हे एक योद्धा देवते म्हणून ओळखले जातात आणि त्याला "खंडोबा महाराज" किंवा "खंडोबा स्वामी" म्हणून सुद्धा म्हटले जाते.

https://youtu.be/ga8hgWeJIx8

1 year ago | [YT] | 15

Akku mhatre

उरण ची प्रभू श्री रामांची शोभायात्रा आणि त्या शोभायात्रेतील जल्लोष | Akku mhatre | जय श्रीराम


https://youtu.be/L9N92U6M_1o

https://youtu.be/L9N92U6M_1o

1 year ago | [YT] | 13

Akku mhatre

Mumbai meetup incomplete

https://youtu.be/5GLZ9eRf_iY

2 years ago | [YT] | 14

Akku mhatre

मुंबईतील प्रसिद्ध गणपती ज्यांच्या आगमनाने सारी मुंबईनगरी दणाणली..!चला तर मग त्याच बाप्पाचे दर्शन घेऊया..!

https://youtu.be/oCBJnmOEIAc

2 years ago | [YT] | 16