"श्री स्वामी समर्थ" या सिरीजला मिळत असलेला तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि अमूल्य प्रेम पाहून मनःपूर्वक आनंद होत आहे.
स्वामी समर्थ महाराजांची अद्वितीय लीलामाया, त्यांच्या आशीर्वादांची अनुभूती आणि भक्तांच्या आयुष्यातील प्रचिती संपूर्ण जगभर पोहोचलेली आहे. या मालिकेच्या माध्यमातून मला देखील विविध मठांभेटीच्या निमित्ताने, त्या स्थळांचा इतिहास व भक्तांच्या अनुभवांची माहिती मिळत आहे, ही एक अनमोल भावना आहे.
ज्याप्रमाणे मागील काही व्हिडिओंना तुमचा भरभरून प्रतिसाद मिळाला, त्याचप्रमाणे आगामी व्हिडिओंनाही तुमचे प्रेम आणि पाठिंबा लाभेल, अशी अपेक्षा आहे.
आपल्या सहप्रवासात अशीच भक्तिभावाने नाती जुळत राहोत हीच श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना!
Akku mhatre
|| श्री स्वामी समर्थ ||
मित्रांनो,

श्री स्वामी समर्थ!
5 months ago | [YT] | 127