शैक्षणिक व्हिडिओ या चॅनेलवर आपल्याला पाहायला मिळतील.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त शालेय उपक्रम( वक्तृत्व/ गायन / भाषण / विविध शैक्षणिक माहिती )तसेच शैक्षणिक दृष्ट्या अभ्यासासाठी उपयुक्त, स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त, इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त, विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग असलेले व्हिडिओ या चॅनेलवर पाहायला मिळतील.