अभंगवाणी KALPESH JADHAV

राम कृष्ण हरी माऊली.....
मी कल्पेश जाधव
हार्मोनियम मित्र kalpesh jadhav या channel च्या प्रचंड यशानंतर आपल्या सर्वांना add फ्री अभंग, गौळणी व पारंपारिक भजने ऐकता यावीत / पाहता यावीत यासाठी अभंगवाणी kalpesh jadhav या channel ची निर्मिती केली आहे. या channel वर live भजने आपल्याला दररोज ऐकायला मिळतील, तरी आपण आपला हा channel subscribe करायला विसरू नका
जय हरी
#अभंगवाणीkalpeshjadhav

आपले utube channels-

१] अभंग व त्याचे नोटेशन पाहण्यासाठी
हार्मोनियम मित्र kalpesh jadhav
youtube.com/channel/UCis5TXHqn-c9RQQ0u-1hToQ

२] अभंगवाणी kalpesh jadhav
youtube.com/channel/UCz5v-Qe44aboIrrW2fVe5pA

३] kalpesh jadhav vlog
youtube.com/channel/UCz5oXAYO7FYc2rfhHOvS0pw

४] Droneman kalpesh jadhav
youtube.com/channel/UCXjzqdfKgCXE_0NZk_R7FCw

please like share & subscribe

आपलाच मित्र-
कल्पेश जाधव