"माती वाचवा,शेतकरी वाचवा" हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन,शेतकरी बांधवाना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या चॅनेल ची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यामुळे आमच्या या प्रयत्नाला प्रोत्साहन देण्यासाठी चॅनेल ला नक्की subscribe करा व गरजवंतांपर्यंत व्हिडिओ नक्की share करा...धन्यवाद...!


For inquiries, call/whats app : 7972898797