अध्यात्म: खऱ्या आनंदाचे आणि परम सत्याचे मूळ!
मानवी शरीर हे मोक्षाचे द्वार आहे. म्हणून, भौतिक संपत्तीपेक्षा आध्यात्मिक संपत्ती खूप महत्त्वाची आहे.
कारण ती आपल्या आत्म्याचा विकास करते, विवेक शुद्ध करते आणि शेवटी आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो.
हे मिलन आपल्याला जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त करते आणि आपल्याला परमेश्वराच्या परमधाम - वैकुंठात स्थान देते.
"या मानवी जन्मात आध्यात्मिक संपत्ती मिळवणे हे आपले सर्वात मोठे कर्तव्य आहे."
📿 आमचे उद्दिष्ट:
या अध्यात्म सार चॅनेलद्वारे,
आम्ही शुद्ध, सखोल आणि वास्तविक आध्यात्मिक ज्ञान सोप्या भाषेत, अगदी मोफत, प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.
जेणेकरून प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या आत डोकावू शकेल, विवेक शुद्ध करू शकेल आणि आत्म्याच्या कल्याणाच्या दिशेने पुढे जाऊ शकेल.
ग्रंथ | अभंग गाथा | मनाचे श्लोक | नामस्मरण
गीता, पुराण, अध्यात्मचा सार.........
📞 संपर्क (Contact):
📱 9370216308
📧 adhyatmasaar@gmail.com
Adhyatma Saar
Ram Krishna Hari 🌺🙏
Jay Tukaram Maharaj 🙏
🌺 Subscribe - Adhyatma Saar 🌺
Contact for query - 9370216308 🙏
7 months ago | [YT] | 21
View 0 replies
Adhyatma Saar
This Akshay Tritiya, gift your child something truly divine 🎁 Not just a gift — but a lifetime treasure for their soul. 🌸
📖 *Shlokas for Kids* —
A beautiful 48-page book:
✔️ Sanskrit *shlokas with easy meanings*
✔️ *Coloring activities* of divine images
✔️ *5 Gratitude prayers*
✔️ *Daily affirmations* to build positivity and strength
🎁 *Price: ₹555* (Less than a video game!)
✅ *FREE Delivery Across India*
The *best gift* 🎁to nurture your child's heart, mind, and soul with divine energy.
#shlokasforkids #adhyatmasaar #kidsbooks #spirituality
7 months ago | [YT] | 7
View 0 replies
Adhyatma Saar
ज्या इंद्रायणी डोहात तुकोबारायांचे अभंग त्यांच्या निंदकांनी बुडवले तो डोह म्हणजे "आनंद डोह".
गाथा बुडवल्यानंतर तुकोबारायांनी व्याकुळ होऊन पांडुरंगाचे स्मरण केले आणि अक्षरशः १३ दिवस काहीही न खाता पिता ते त्याच शिळेवरती पांडुरंगाचे नामस्मरण करत राहिले आणि आश्चर्य असे कि, महाराजांच्या आत्मिक सामर्थ्यामुळे व भक्तीमुळे हे अभंग पुन्हा नदीतून वर येऊन तरू लागले.
पांडुरंगानेच ते अभंग नदीतून वर आणले आणि आता हे अभंग सर्व मनुष्यांना वैकूंठाचा आणि खऱ्या भक्तीचा मार्ग दाखवून जगाचे कल्याण करीत आहेत.
या ४१४५ अभंगांपैकी १००० अभंग मराठी अर्थासहित "अध्यात्म सार" या Youtube Channel वरती upload केलेले आहेत.
तुम्ही सर्वांनी दिवसातून थोडा वेळ काढून ते अभंग नक्की ऐका आणि याच मनुष्य योनीत तुमचं कल्याण करून घ्या कारण पुढील जन्मात आपल्याला आपल्या कर्मानुसार ८४ लाख योनीपैकी कोणती योनी मिळेल हे सांगता येत नाही त्यामुळे ही सुवर्णसंधी वाया घालवू नका. याच मनुष्य देहात संतांचा संग धरून परमेश्वर प्राप्ती कशी करायची हे शिकून घ्या.
Sarth Tukaram Gatha 1 - 1000 Link ⤵️
youtube.com/playlist?list=PLf...
#tukaramgatha #aananddoh #dehu #santtukaram #vithhalrukmini
8 months ago | [YT] | 23
View 0 replies
Adhyatma Saar
जीवन बदलणारे उत्तम मार्गदर्शन 🌺
१ ते १००० अभंग मराठी अर्थासहित 🙏
नक्की ऐका आणि याच मनुष्य देहात आपलं कल्याण करून घ्या ✨
जगद्गुरू संत तुकाराम महाराज कि जय 🙏
राम कृष्ण हरी 🌸
Subscribe 🙏 @Adhyatma_Saar 🙏
8 months ago | [YT] | 21
View 0 replies
Adhyatma Saar
Sant Dnyaneshwar Abhang Gatha - 2 🌺
Subscribe @Adhyatma_Saar For Daily Spiritual Knowledge 🌺🙏
1 year ago (edited) | [YT] | 15
View 0 replies
Adhyatma Saar
Sant Dnyaneshwar Abhang Gatha - 1 🌺
Subscribe @Adhyatma_Saar For Daily Spiritual Knowledge 🌺🙏
1 year ago (edited) | [YT] | 26
View 0 replies
Adhyatma Saar
🌺🙏Happy Janmashtami 🙏🌺
2 years ago | [YT] | 11
View 0 replies