अध्यात्म: खऱ्या आनंदाचे आणि परम सत्याचे मूळ!
मानवी शरीर हे मोक्षाचे द्वार आहे. म्हणून, भौतिक संपत्तीपेक्षा आध्यात्मिक संपत्ती खूप महत्त्वाची आहे.
कारण ती आपल्या आत्म्याचा विकास करते, विवेक शुद्ध करते आणि शेवटी आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो.
हे मिलन आपल्याला जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त करते आणि आपल्याला परमेश्वराच्या परमधाम - वैकुंठात स्थान देते.
"या मानवी जन्मात आध्यात्मिक संपत्ती मिळवणे हे आपले सर्वात मोठे कर्तव्य आहे."
📿 आमचे उद्दिष्ट:
या अध्यात्म सार चॅनेलद्वारे,
आम्ही शुद्ध, सखोल आणि वास्तविक आध्यात्मिक ज्ञान सोप्या भाषेत, अगदी मोफत, प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.
जेणेकरून प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या आत डोकावू शकेल, विवेक शुद्ध करू शकेल आणि आत्म्याच्या कल्याणाच्या दिशेने पुढे जाऊ शकेल.
ग्रंथ | अभंग गाथा | मनाचे श्लोक | नामस्मरण
गीता, पुराण, अध्यात्मचा सार.........
📞 संपर्क (Contact):
📱 9370216308
📧 adhyatmasaar@gmail.com