Rohan Tatkare with vlog

तुम्हा सर्वांचे आपल्या Youtube चॅनल वर स्वागत आहे.
या मराठी Youtube चॅनल वर मी तुम्हा सर्वांचे मनोरंजन करण्याचा प्रयन्त नक्की करेन. मी कोकणातला असल्यामुळे कोकणची संस्कृति, परंपरा, जाखड़ी, नमन, आणि निसर्ग वर्णन तुम्हाला या Rohan Tatkare With Vlog या चैनल वर पाहायला मिळतील....
तसेच मी मुंबई चा असल्यामुळे मी माझे काही Vlog फिरण्या Related असतील, तर त्यांना पन Support करा......
माझ्या शी संपर्क करण्यासाठी तुम्हाला माझ्या Instagram page ला Follow करायला विसरू नका....☺️☺️☺️
LOVE YOU MY SUBSCRIBER FAMILY❤️