Pheta artist Nihar tambde (Pheta By Nihar)

जय हिंद🇮🇳 , जय महाराष्ट्र 🚩,जय शिवराय 🔱.

फेटे बांधणारा एक सर्व सामान्य कलाकार (the turbun artist)

जय जय महाराष्ट्र माझा मालिका (सोनी मराठी)
पावनखिंड चित्रपट
शेर शिवराज है चित्रपट
सुभेदार चित्रपट
इंडीयन आयडॉल मराठी (सोनी मराठी)
येऊ तशी कशी मी नांदायला (झी मराठी)
माझा होशील ना (झी मराठी)
माझी तुझी रेशीम गाठ (झी मराठी)

मराठी चित्रपटसृष्टी येथे सर्व पद्धतीचे फेटे , साफा , पगडी बांधण्याचे काम करत आहोत तसेच सर्व पारंपरिक , सांस्कृतिक व लग्न समारंभात सुंदर , सुबक आणि आकर्षक असे परपरिक कापडाचे व साड्यांचे (पैठणी,सेमी पैठणी व अन्य सर्व पद्धतीच्या साड्या) यांचे मागणी नुसार फेटे , पगोटी , मुंडास, टापशी इत्यादी सर्व बांधून देत आहोत.

सेवा : जगभर उपलब्ध.

संपर्क : - +91 8652028136
Call /business WhatsApp