Shirur Katta🔹️

पुणे-अहमदनगर महामार्गावरील शिरुर आता मोठी बाजारपेठ झाली आहे. याच शिरुर शहरातील व परिसरातील लोकांनी एकत्र येऊन चालवलेली अखंड चळवळ म्हणजे "शिरुर कट्टा".
Plz subscribe करा आणि जाताना बेल icon दाबायला विसरु नका.