पंढरीच्या विठ्ठला पांडुरंगा.... माझ्या मनी छाया तुझी मायबापा *श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर* *रविवार दि- १९ जुलै २०२६* *🌸नित्य पुजा🌸* *🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻*
सुदाम्याची खीर...! 🍚🙏 रघुनाथ जोग मामांच्या घरात मिळालेली साधी खीर, पण तिच्यामागील प्रेम, श्रद्धा आणि देवभोळ्या माणसांची निरागस आपुलकी मनाला स्पर्श करून जाते.
या व्हिडिओमध्ये पाहा रघुनाथ जोग मामांच्या आठवणी, त्यांच्या घरातील आत्मीय स्वागत आणि बाळूमामांच्या भक्तांमधील जिव्हाळ्याचे नाते. साध्या खिरीतही भक्तीचा आणि प्रेमाचा गोडवा कसा असतो, याचा सुंदर अनुभव या भागातून मिळेल.
हा व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Balumama Krupa YouTube चॅनेलला Subscribe करायला विसरू नका.
Sanntosh Raautt
ब्रह्मांडनायक श्री बाळूमामांच्या 60 व्या समाधी संजीवन सोहळा उत्सवानिमित्त आजची पूजा श्री क्षेत्र आदमापूर
7 hours ago | [YT] | 236
View 8 replies
Sanntosh Raautt
धर्म जास्त महत्त्वाचे की कर्म जास्त महत्त्वाचे ?
2 weeks ago | [YT] | 16
View 2 replies
Sanntosh Raautt
आज मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी श्री बाळूमामा देवालय, आदमापुर येथील आजची पूजा..
2 weeks ago | [YT] | 987
View 27 replies
Sanntosh Raautt
गुरू परमात्मा परेशु....!
आपल्या जीवनात गुरुला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच संतानी म्हटले आहे....
गुरू वीण कोण दाखवील वाट..!
आपल्याला चांगला मार्ग दाखवणाऱ्या गुरूंना आज गुरूपौर्णिमेदिवशी विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
1 month ago | [YT] | 624
View 32 replies
Sanntosh Raautt
सर्वांना देवशयनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
1 month ago | [YT] | 403
View 14 replies
Sanntosh Raautt
सध्या सुरू असलेल्या कोक्रोज जनता पार्टीच्या आंदोलनासंदर्भात आपण कोक्रोज जनता पार्टीसोबत आहात की नाही.
1 month ago | [YT] | 14
View 3 replies
Sanntosh Raautt
एक कटु सत्य.....
1 month ago | [YT] | 57
View 1 reply
Sanntosh Raautt
पंढरीच्या विठ्ठला पांडुरंगा.... माझ्या मनी छाया तुझी मायबापा
*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर*
*रविवार दि- १९ जुलै २०२६*
*🌸नित्य पुजा🌸*
*🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻*
1 month ago | [YT] | 571
View 11 replies
Sanntosh Raautt
सुदाम्याची खीर...! 🍚🙏
रघुनाथ जोग मामांच्या घरात मिळालेली साधी खीर, पण तिच्यामागील प्रेम, श्रद्धा आणि देवभोळ्या माणसांची निरागस आपुलकी मनाला स्पर्श करून जाते.
या व्हिडिओमध्ये पाहा रघुनाथ जोग मामांच्या आठवणी, त्यांच्या घरातील आत्मीय स्वागत आणि बाळूमामांच्या भक्तांमधील जिव्हाळ्याचे नाते. साध्या खिरीतही भक्तीचा आणि प्रेमाचा गोडवा कसा असतो, याचा सुंदर अनुभव या भागातून मिळेल.
हा व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Balumama Krupa YouTube चॅनेलला Subscribe करायला विसरू नका.
हर हर महादेव! 🚩
जय बाळूमामा! 🙏
#बाळूमामा #SudamyachiKheer #रघुनाथजोगमामा #BalumamaKrupa #भक्ती #Marathi #VillageLife #Spiritual #Devotion #HarHarMahadev #जयबाळूमामा
1 month ago | [YT] | 241
View 8 replies
Sanntosh Raautt
नित्य दर्शन
ब्रह्मांडनायक श्री बाळुमामा देवालय आदमापुर
गुरुवार दि. 16 जुलै 2026 रोजीची पूजा
1 month ago | [YT] | 831
View 17 replies
Load more