श्री स्वामी समर्थ🙏🙇‍♀️🌺
ह्या चैनल वर दिंडोरी प्रणित सेवा मार्ग संबंधित सर्व सेवेची माहिती मिळेल 🙏🙇‍♀️🌺
आपणास या चॅनलवर स्वामींचे विचार,स्वामींचे अनुभव, स्वामींची प्रचिती व स्वामींच्या सगळ्या सेवेची माहिती मिळेल. 🙏🙇‍♀️🌺
या चैनल चा एकमेव हेतू म्हणजेच जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडवण्याचा व महाराजांच्या सगळ्या सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असून दुःखित आणि पीडित लोकांना स्वामींचा सोनेरी मार्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.
श्री स्वामी समर्थ🙏🙇‍♀️🌺