नमस्कार मित्रानो ,
मी सी बी मरकड, नायब तहसिलदार (नि) माझ्या MH Bharari या चॅनलवर शेतकरी बांधवासाठी असलेल्या विविध प्रकारच्या योजना, विविध विभागांचे शासन निर्णय, शासकीय योजना, निवडणुक संदर्भातील बातम्या, सामान्य जनतेसाठी आवश्यक ती माहिती, नोकरी बाबत जाहिरात माहिती, तसेच सर्व सामान्य जनतेसाठी शासकीय व इतर महत्वाच्या योजना व माहिती अशा स्वरूपाची माहिती असते.
प्रसिध्द कऱण्यात येत असलेली माहिती ही विविध वृत्तपत्रात प्रसिध्द कऱण्यात आलेल्या बातम्या तसेच शासनाच्या संकेतस्थळावर असलेल्या माहिती सामान्य माणसाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा माझा प्रयत्न असतो.
मला काही आर्थिक फायदा होईल या उद्देशाने कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती या चॅनल वर प्रसिध्द कऱण्यात येत नाही किंवा येणार नाही याची मी काळजी घेतो.
कृपया माझा उद्देश हा चांगला असल्याने चॅनलला Subscribe करण्यास विनंती आहे.


जाहिराती बाबत खालील पत्त्यावर संपर्क साधावा.
cbmarkad@gmail.com


MH Bharari

Fatehpur Sikri (आग्रापासून थोडे अंतर)

आग्रापासून काही वेळेचा प्रवास आहे, पण मुघल राजवटीचा एक महत्त्वाचा ठिकाण.
मोठ्या दरवाज्या, राजवाडे, इतर ऐतिहासिक वास्तू मार्गदर्शकांसह पाहण्यासारखे.

3 months ago | [YT] | 2

MH Bharari

13 वर्षानंतर मातोश्रीवर जल्लोष

6 months ago | [YT] | 0

MH Bharari

! निमंत्रण!

💐💐 सुप्रभात,
या रे या, सारे या, अवघे या, भेटू या, आठवणीना उजाळा व मैत्री वृद्धिंगत करू या.
जनता विद्यालय, डूबेरे ता. सिन्नर जि. नाशिक
माजी विद्यार्थी स्नेहमेळावा
( वर्ग दहावी सन 1979 व 1980 )
स्थळ मोरया हॉटेल, आनंद प्राईड, डूबेर नाका, सिन्नर
बुधवार दिनांक 18/06/2025
वेळ सकाळी 09-30 ते दुपारी 3-00

7 months ago | [YT] | 0

MH Bharari

जनता विद्यालय डुबेरे ता. सिन्नर जि. नाशिक येथील सन 19 79 (46 वर्षानी ) सालच्या इयत्ता दहावी येथील वर्गमित्र यांची दुर्मिळ भेट दिनांक 18 मे 2025 स्थळ सटवाई मंदिर डुबेरे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक.

8 months ago | [YT] | 4

MH Bharari

माझी नवीन WagnoR CNG

8 months ago | [YT] | 4

MH Bharari

 'चहा'

एक घोट तो चहाचा,
पिता क्षण आनंदाचा,
सखा आहे दिवसाचा,
नाश करी आळसाचा,

आहे चहाचा गोडवा,
किती मधुर आठवा,
सत्काराचा मानकरी,
पाहुण्यांचा रानमेवा,

अमृतच जीवनाचे,
आपुलकी वात्सल्याचे,
पेय आहे हे मधाळ,
आवडते कुटुंबाचे,

नैराश्यात माझ्या मना,
क्षणार्धात हा रिझवी,
साथ त्याची हमखास
माझी तलप भागवी,

                     मंगेश शिवलाल बरई.
                हिरावाडी,  पंचवटी, नाशिक-४२२००३.

जागतिक चहा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

1 year ago | [YT] | 1

MH Bharari

विधानसभा निवडणूक 2024 बाबत मा जिल्हाधिकारी नाशिक व नाशिक जिल्ह्यातील इतर 15 विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मनोगत

1 year ago | [YT] | 1

MH Bharari

नमस्कार मित्रांनो,
नाशिक जिल्ह्यात असलेल्या मालेगाव मध्य या विधानसभा मतदारसंघात अत्यंत रोमहर्षक अशी लढत बघावयास मिळाली असून सदर लढतीत उमेदवाराचे मताधिक्य हे 75 मताचे आहे.

1 year ago | [YT] | 0

MH Bharari

STATE - MAHARASHTRA

(AC-General)

District Name - Nashik

Approximate Voter Turnout - 65.72%

AC Name and Number

Approximate Voter Turnout Trend

Baglan - 116. 53.84%

Chandvad 118. 75.70%

Deolali - 126. 60.35%

Dindori - 122. 77.75%

Igatpuri - 127. 72.21%

Kalwan - 117. 75.07%

Malegaon Central - 69.00%

Malegaon Outer - 115. 67.54%

Nandgaon - 113. 59.93%

Nashik Central - 124. 56.34%

Nashik East - 123. 57.63%

Nashik West - 125. 50.39%

Niphad - 121. 73.14%

Sinnar - 120. 73.85%

Yevla-119. 74.05%

1 year ago | [YT] | 0

MH Bharari

STATE - MAHARASHTRA

(AC-General)

District Name - Nashik

Approximate Voter Turnout - 46.86%

As at 03:00 PM

AC Name and Number

Approximate Voter Turnout Trend

Baglan - 116. 39.40%

Chandvad 118. 51.06%

Deolali - 126. 41.29%

Dindori - 122. 59.33%

Igatpuri - 127. 52.64%

Kalwan - 117. 55.81%

Malegaon Central - 48.09%

Malegaon Outer - 115. 42.00%

Nandgaon - 113. 44.33%

Nashik Central - 124. 42.58%

Nashik East - 123. 38.60%

Nashik West - 125. 40.51%

Niphad - 121. 47.95%

Sinnar - 120. 53.30%

Yevla-119. 52.72%

1 year ago | [YT] | 0