नमस्कार मित्रानो ,
मी सी बी मरकड, नायब तहसिलदार (नि) माझ्या MH Bharari या चॅनलवर शेतकरी बांधवासाठी असलेल्या विविध प्रकारच्या योजना, विविध विभागांचे शासन निर्णय, शासकीय योजना, निवडणुक संदर्भातील बातम्या, सामान्य जनतेसाठी आवश्यक ती माहिती, नोकरी बाबत जाहिरात माहिती, तसेच सर्व सामान्य जनतेसाठी शासकीय व इतर महत्वाच्या योजना व माहिती अशा स्वरूपाची माहिती असते.
प्रसिध्द कऱण्यात येत असलेली माहिती ही विविध वृत्तपत्रात प्रसिध्द कऱण्यात आलेल्या बातम्या तसेच शासनाच्या संकेतस्थळावर असलेल्या माहिती सामान्य माणसाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा माझा प्रयत्न असतो.
मला काही आर्थिक फायदा होईल या उद्देशाने कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती या चॅनल वर प्रसिध्द कऱण्यात येत नाही किंवा येणार नाही याची मी काळजी घेतो.
कृपया माझा उद्देश हा चांगला असल्याने चॅनलला Subscribe करण्यास विनंती आहे.


जाहिराती बाबत खालील पत्त्यावर संपर्क साधावा.
cbmarkad@gmail.com