हॅलो मी कल्पना
"मी एक गृहिणी आहे. मला नवनवीन रेसिपी बनवण्याची मनापासून आवड आहे आणि हीच आवड जोपासण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. या प्रवासात मला तुमच्या साथीची गरज आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्या, तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि मित्र-परिवारासोबत शेअर नक्की करा. सबस्क्राईब करा धन्यवाद!"

Instagram: www.instagram.com/kalpana_79282?igsh=bTgxYnJmcDhwY…