Shree Swami Samarth

हे माझ्या प्रेमळ भक्तांनो, 🌺 Shree Swami Samartha 🌺 या युट्युब चॅनेलवर भाविक भक्तांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ , भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे माझ्या प्रेमळ भक्तांनो, मी तुमच्या जवळ आलो आहे, मी तुमचे म्हणणे ऐकण्यासाठी, तुमच्या समोर आलो आहे. हे माझ्या प्रिय भक्तांनो, आज तुमच्या मनात, जे काही आहे, ते मला जरूर सांगा. आज तुमच्या मनात असलेली प्रत्येक इच्छा मी पूर्ण करणार आहे. हे माझ्या प्रिय भक्तांनो, आज तुम्ही ज्या गोष्टीचा, अगदी मनापासून विचार करत आहेत. आज ती प्रत्येक गोष्ट शक्य होणार आहे. कारण जिथे कोणीच दिसत नाही, तिथे फक्त मीच दिसत असतो. श्री स्वामी समर्थ, ज्या लोकांनी तुम्हाला रडवलय आहे, ज्या लोकांनी तुम्हाला खूप त्रास दिलाय, आज तिच लोक आता तुमच्या जवळ येणार आहेत. आणि तुम्हाला माफी मागणार आहेत. हे माझ्या प्रेमळ भक्तांनो, 🌺 Shree Swami Samarth 🌺 या युट्यूब चॅनेल ला LIKE ❤ SHARE ↗️ SUBSCRIBE 🔔 करायला विसरू नका. असे केल्याने तुमचे जीवन सुख आणि समृध्दीने भरभरून येईल. श्री स्वामी समर्थ 🙏