नमस्कार मित्रांनो,
तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. 🙏
या चॅनलवर तुम्हाला आमच्या दैनंदिन जीवनातील सुंदर क्षण, प्रवास, कुटुंबासोबतचे आनंददायी अनुभव, गावातील जीवन, खास कार्यक्रम, सण-उत्सव आणि अनेक मनोरंजक व प्रेरणादायी व्हिडिओ पाहायला मिळतील.

आमचा उद्देश तुमचे मनोरंजन करणे आणि प्रत्येक व्हिडिओमधून एक वेगळा अनुभव देणे हा आहे.

जर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर चॅनलला Subscribe करा, व्हिडिओला Like करा, Comment करून तुमचे मत नक्की सांगा आणि मित्रांसोबत Share करा.

तुमचे प्रेम आणि पाठिंबा हीच आमची सर्वात मोठी प्रेरणा आहे.

धन्यवाद! 🙏❤️



Renuka Shinde

🚩श्री स्वामी समर्थ हे कोणत्या वनातून प्रगट झाले होते.

4 months ago | [YT] | 5

Renuka Shinde

श्री स्वामी समर्थ 🚩 ♥️लाईक आणि सबस्क्राईब करा.

5 months ago | [YT] | 50

Renuka Shinde

10 months ago | [YT] | 465

Renuka Shinde

रावणाच्या वडिलांचे नाव काय होते.

10 months ago | [YT] | 14

Renuka Shinde

श्री हनुमानजींच्या आईचे नाव काय होते.

10 months ago | [YT] | 20

Renuka Shinde

नमस्कार मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्याचे उत्तर अजूनही कोणाला जमले नाही ?
कमेंट करून मला नक्की सांगा, खालील प्रश्नाचे उत्तर काय आहे.
⚪‌ रात्रीची वेळ आहे, तीन ठिकाणी खूप मोठी आग लागलेली आहे, आणि तुमच्याकडे आग विझवण्यासाठी एकच अग्निशामक दलाची गाडी आहे, तर तुम्ही पुढीलपैकी कुठल्या ठिकाणची आग विजवाल ?

11 months ago | [YT] | 10

Renuka Shinde

‼️ श्री स्वामी समर्थ ‼️🙏 भक्तांनो सबस्क्राईब करा.

11 months ago | [YT] | 394

Renuka Shinde

🚩 श्री स्वामी समर्थ 🚩

1 year ago | [YT] | 6

Renuka Shinde

१०००० सबस्क्रायबर झाल्याबद्दल माझ्या सर्व यूट्यूब फॅमिली चे मनापासून 💐आभार धन्यवाद 🙏

1 year ago | [YT] | 9

Renuka Shinde

1 year ago | [YT] | 477