Akshar Rupi Ganesh (Artist:Pankaj Parkar)

Akshar Rupi Ganesh (Artist:Pankaj Parkar)

"अक्षर रुपी गणेश " या YouTube Channel वर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती पहाता येतील...उदाहरणार्थ अर्थातच अक्षर रुपातील बाप्पा, व्यंग चित्रे, लोगों, ट्रॅव्हल व्हिडिओ, काटुन कॅरेक्टर्स Digital Art स्वरुपात...
त्याच बरोबर "wordgraphical art" ही नवीन संकल्पना पहायला मिळेल. Wordgraphical Art म्हणजे word (अक्षर) + graphic (सुचित्रित) यांची मिळून बनलेली एक कलाकृती...

आजच्या या 14.5.2021 अक्षय तृतीया या शुभ मुहूर्तावर आपल्या मराठमोळ्या (तरुणाच्या)कलाकाराच्या या YouTube channel ला नक्की subscribe करा.
धन्यवाद 🙏

Hello Friends,
My YouTube Channel is nothing without you all, I heartly welcome to our YouTube Channel.
Akshar Rupi Ganesh (Artist:Pankaj Parkar)