Nilambari Telugu in Marathi

नमस्कार 🙏
मी Nilambari आहे.

या YouTube चॅनेलवर तुम्हाला
तेलुगु भाषा मराठी मधून
खूप सोप्या आणि practical पद्धतीने शिकायला मिळेल.

या चॅनेलवर काय शिकायला मिळेल?
✔️ तेलुगु स्वर व व्यंजन
✔️ मराठी उच्चारसहित तेलुगु शब्द
✔️ रोजच्या वापरातील वाक्ये
✔️ Beginners साठी step-by-step lessons

हे चॅनेल खास करून:
🔹 मराठी लोकांसाठी
🔹 तेलुगु शिकायची इच्छा असणाऱ्यांसाठी
🔹 Students, working people आणि housewives साठी

जर तुम्हाला तेलुगु भाषा समजून घ्यायची आणि बोलायला शिकायची असेल,
तर चॅनेलला नक्की Subscribe करा 🙏

New videos every week ✨