गावची मज्जा 🌴

कोकण म्हटलं की गाव आल.... 🌳
गाव म्हणजे जणू स्वर्ग..! 🌴 लहानणापासून काही लोकं गावी राहून शहराकडे गेली🏢 ... परंतु गाव कधी विसरू शकत नाही कारण🏡 सर्वांच्या कोकणातील गावामध्ये काहीतरी खास आहे.
मोठे डोंगर, नदी , धबधबे, पर्यटन स्थळे , मंदिरे , रूढी , परंपरा, नाच नमन , सण उत्सव, शेती ,बैलगाडा शर्यती आणि सर्वात भारी मासेमारी हे सर्व गावामधे वसलेलं आहे ... 🌸
हेच सर्व रोज गावी येऊन अनुभवता येत नाही म्हणून माझ्या या गावची मज्जा या यूट्यूब चॅनल मधून माझ्या कोकणातील माणसे जी शहराकडे गेली आहेत त्याच्यापर्यंत पोहचवण्यासाठी माझा छोटा सा प्रयत्न ☺️🙏


PANNU MANDAVKAR ❤️