बोलू निवांत bolu nivant

सर्वप्रथम सर्वांचे मनापासून स्वागत,

आपल्याला पण आमच्या सोबत पॉडकास्ट करायचा असल्यास
WhatsApp- 9699078080

या इथे समजून घेऊ अवघड गोष्टी सोप्या भाषेत

आमच्‍या समुहाचा कोणत्याही व्यक्ती, वस्तू, स्थळ या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा.
कुणाचेही भावना-मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.

#बोलूनिवांत #MarathiPodcast #podcast