Maharashtrache Bhatke

महाराष्ट्राचे समन्वेषण व किल्ले बांधणी परंपरा जपणे हा या चॅनल चा उद्देश्य आहे.
या चॅनल वर तुम्हाला आम्ही बनवलेले किल्ले व त्यांची माहिती मिळेल व आम्ही फिरलेल्या ठिकाणचे Vlog पहायला मिळेल.